या कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिकल स्कुटी लॉन्च; बाजारामध्ये घालत आहे धुमाकूळ, किंमत पाहून तुम्हीही होताल हैराण

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

TVS iQube Electric scooter | सध्या बाजारामध्ये इलेक्ट्रिकल स्कूटरला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मोठ्या मोठ्या नामांकित इलेक्ट्रिकल स्कूटर बनवणाऱ्या कंपन्या नवीन मॉडेल लॉन्च करत आहेत. सध्या भारतामध्ये इलेक्ट्रिकल स्कूटर ला मागणी असल्यामुळे तरुण वर्ग आणि ज्येष्ठ मंडळी इलेक्ट्रिसिटी खरेदी करण्यावर भर देत आहेत. सध्या भारतामध्ये आयक्यूब या इलेक्ट्रिक स्कूटरची मोठी लोकप्रियता वाढत चालली आहे. कंपनीने आता एक नवीन स्कूटर लॉन्च केलेली आहे. या स्कूटर ची किंमत आणि वैशिष्ट्य आपण जाणून घेणार आहोत. TVS iQube Electric scooter

वाघाचा थरारक व्हिडिओ पाहून तुम्ही होताल हैराण, व्हिडिओ पाहून लोक मानतात…………………. अस कस झाल?

बाजारामध्ये सध्या टीव्हीएस कंपनीने नवीन जबरदस्त इलेक्ट्रिकल स्कूटर लॉन्च केली आहे. दिग्गज दुचाकी टीव्हीएस मोटर आणि दमदार स्कूटर लॉन्च केली आहे. TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटर नवीन आणि बेस व्हेरिएंट आहे. यामध्ये कंपनीने 2.2kwh पावरफुल बॅटरी युज केली आहे. ये इलेक्ट्रिकल्स स्कूटरची एक शोरूम किंमत 99 हजार 999 रुपये पासून सुरू होते. बजेटच्या हिशोबाने स्कूटर अनोखी आणि जबरदस्त पिक्चर्स आणि रेंज देते.

कमी कालावधीमध्ये चार्ज

सोन्याचे दर कोसळले, नागरिकांसाठी आनंदाची बातमी, दहा ग्रॅम ची किंमत वाचा

टीव्हीस कंपनीने नवीन स्कूटर केवळ दोन तासांमध्ये 0 ते 80% पर्यंत चार्ज होत आहे. त्याशिवाय नवीन इलेक्ट्रिकल स्कूटर मध्ये सर्वाधिक गती तशी 75 किमी इतकी आहे. यामध्ये पाच इंचाची कलर TFT स्क्रीन देखील देण्यात आलेली आहे. याशिवाय या वीकेल क्रॅश, टो अलर्ट , टर्न बाय टर्न नेवीगेशन सारखे पिक्चर देखील देण्यात आलेले आहेत. यानंतर स्कूटरमध्ये तीस लिटर स्टोरेज देण्यात आलेले आहे.

TVS iQube St : फीचर्स

टीव्हीएस कंपनीने iQube ST मध्ये अनेक असे खास फीचर्स दिलेले आहेत. यामध्ये त्यांनी सात इंचाची कलर TFT टच स्क्रीन डिस्प्ले देखील देण्यात आलेला आहे. TPMS कनेक्टेड पिक्चर्स आणि 32 कलरचा बूथ स्प्रे मिळतो. 5.1 KWh व्हेरियंटचा स्टॉप स्पीड तशी 72 किलोमीटर इतका आहे. तर 3.4 kWh व्हेरियंताशी 78 किलोमीटर धावते. तसेच ही इलेक्ट्रिक स्कूटर कॉपर ब्राझ मेटे, कोरल सॅड सेटीन, टाईटेनियम ग्रे मेटे आणि स्टरलाईट उपलब्ध आहे.

1 thought on “या कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिकल स्कुटी लॉन्च; बाजारामध्ये घालत आहे धुमाकूळ, किंमत पाहून तुम्हीही होताल हैराण”

Leave a Comment

error: Content is protected !!