या कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिकल स्कुटी लॉन्च; बाजारामध्ये घालत आहे धुमाकूळ, किंमत पाहून तुम्हीही होताल हैराण
TVS iQube Electric scooter | सध्या बाजारामध्ये इलेक्ट्रिकल स्कूटरला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मोठ्या मोठ्या नामांकित इलेक्ट्रिकल स्कूटर बनवणाऱ्या कंपन्या नवीन मॉडेल लॉन्च करत आहेत. सध्या भारतामध्ये इलेक्ट्रिकल स्कूटर ला मागणी असल्यामुळे तरुण वर्ग आणि ज्येष्ठ मंडळी इलेक्ट्रिसिटी खरेदी करण्यावर भर देत आहेत. सध्या भारतामध्ये आयक्यूब या इलेक्ट्रिक स्कूटरची मोठी लोकप्रियता वाढत चालली आहे. कंपनीने … Read more