Tiger Viral Video | तुम्ही अनेकदा सोशल मीडिया वरती असे बहुतेक व्हिडिओ पाहिले असतील की त्यामध्ये जंगलातील प्राणी विविध प्रकारचे क्रिया करताना व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती ट्रेंड करत आहे. प्राणी जंगलामध्ये कधी एकमेकांसोबत गमतीजमती करत असतात. तर कधी प्राण्यांची भांडण आपल्याला पाहायला मिळतात. तर सध्या उत्तराखंड मधील जंगलामध्ये असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये एक अतिशय चालकपणे हरणाच्या पिलांचा शोध घेताना दिसत आहे. (Tiger Viral Video)
वाघाचा थरारक व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
जर तुम्हाला हा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही वर दिलेल्या आमच्या लिंक वर क्लिक करून हा व्हिडिओ पाहू शकता. हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच चेक करणर आहात.
याबाबत एक युजरने असे देखील लिहिला आहे की हरणाच्या पिला सोबत खूप वाईट झालेला आहे असं वाटते याला खाऊन वाघाचे फक्त नाश्ता होणार आहे परंतु दुसऱ्या युजरने असे काही लिहिले की वाघाने किती पद्धतशीरपणे शिकार केली आहे आणखी एक उदाहरण देखील याविषयी छानशी टिपणी केली आहे. वाघाची नजर आणि कान तीक्ष्णू असतात पण त्याचे नाक तेवढे पावरफुल नसते.
1 thought on “वाघाचा थरारक व्हिडिओ पाहून तुम्ही होताल हैराण, व्हिडिओ पाहून लोक मानतात…………………. अस कस झाल?”