Gold and Silver Price Today | दोन दिवसांपूर्वी सोन्याच्या दारामध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याची पाहायला मिळाली होती. परंतु आज दरामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली पाहायला मिळाले आहे. (Indian futures market) भारतीय वायदे बाजारामध्ये सोन्याचा दरामध्ये पुन्हा एकदा घट झाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. Gold and Silver Price Today
सोन्याचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा
- अजित पवारांची मोठी घोषणा ! प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार 50 हजार रुपये.
- HDFC बँक देणार या मुलांना 75 हजार पर्यंत शिष्यवृत्ती ! असा करा अर्ज
- CIBIL SCORE: सिबिल स्कोर फक्त 5 दिवसात 750 पेक्षा जास्त होईल! जाणून घ्या सर्वात सोपा मार्ग…
- PM Kisan Beneficiary Status: तारीख ठरली! या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार “PM Kisan” योजनेचे ₹ 4 हजार रुपये
- नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा संपली! या दिवशी खात्यावरती जमा होणार ₹2 हजार रुपये, तारीख आणि वेळ जाणून घ्या
सोन्याचे दर Gold rates
दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा दर 66 हजार 750 रुपये तर, दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 72 हजार 820 रुपये इतका आहे. तसेच दहा ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा दर 54 हजार 620 रुपये इतका आहे.
पुणे आणि मुंबईमध्ये असा मिळत आहे सोन्याचा भाव This is the price of gold in Pune and Mumbai
22 कॅरेट सोन्याचा दर 66 हजार 750 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 72 हजार 820 रुपये इतका आहे. तसेच 18 कॅरेट सोन्याचा दर 54 हजार 620 रुपये इतका आहे.