असं केल्यास पोस्ट ऑफिस ची ही योजना तुम्हाला लखपती बनवणार आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme | मित्रांनो गुंतवणूक करणे कमाईचा एक भाग असतो. परंतु कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करणे हे देखील महत्त्वाचे ठरते. ज्या ठिकाणी पैसे सुरक्षित असतात व मजबूत असतात परतवा ही मिळतो. सध्या बचत करण्याच्या अनेक असे मार्ग आहेत. जिथे तुम्ही रोज बचत करून चांगली रक्कम जमा करू शकता. तुम्हाला तर माहितीच आहे रोजच्या जीवनामध्ये घराघरांमध्ये पिग्मी बँक दिसते. लहान मुलांपासून ते वडीलधारी मंडळी त्यामध्ये कमीत कमी रक्कम टाकत असतात. Post Office Scheme

एलआयसीच्या धमाकेदार योजनेत, तुम्हाला दररोज 121 रुपयांच्या ठेवीवर 27 लाख रुपये मिळतील

आज तुम्हाला असेच एक गुंतवणुकीचा मार्ग आम्ही सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही दररोज 333 रुपये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला 16 लाख रुपये पर्यंत रक्कम मिळू शकते. पोस्ट ऑफिस तुमच्यासाठी अनेक अशा खास योजना आखत असते. त्या अंतर्गत तुम्ही चांगली रक्कम डिपॉझिट करून भरघोस परतावा मिळू शकता. पोस्ट ऑफिस ने तुमच्यासाठी अशीच एक योजना आखली आहे. ती म्हणजे ऑफिस रिंकिंग डिपॉझिट स्कीम जी एक पिग्मी बँक आहे ही गुंतवणूकदारांसाठी अतिशय महत्त्वाचे ठरते.

या योजनेमध्ये गुंतवणूक करून 16 लाख रुपये मिळवा

पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचे विविध प्रकारचे पर्याय आहेत. त्यामध्ये पिग्मी बॅंकेचा ही समावेश आहे. यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून केवळ दहा वर्षांमध्ये सोळा लाख रुपये जमा करू शकता. पोस्ट ऑफिसच्या अनेक अशा लहान बचत योजना आहेत. त्यापैकी एक आरडी खास योजना आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही सरकारकडून व्याध मिळू शकता. पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही तुमच्या नजीकच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करू शकता.

Leave a Comment

error: Content is protected !!