ई-पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत 40000, इथून यादी पहा
या बँकेने त्यांच्या व्याजदरामध्ये मोठी सुधारणा केली असून बँक सामान्य ग्राहकांसाठी 3.75 टक्के ते 8.50 टक्के व्याज देत आहे. ठेवीवरील
आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, 15 महिन्याच्या कालावधीसाठी तुम्ही बँकेमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला 8.50 टक्के व्याजदराने पैसे मिळणार आहेत. आणि वृद्धांसाठी त्याच कालावधीसाठी 9% व्याजदराने व्याज दिल्या जाणार आहे. हे नवीन दर 7 मार्च 20 पासून लागू झालेले आहेत.
जर समजा तुम्हाला एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि दोन कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवीसाठी 0.20 टक्के अतिरिक्त व्याज फक्त प्लेटिना मुदत ठेवीवर दिले जाईल तर उज्वनी FFB साठी मासिक, त्रिमासिक, आणि मुदत पृतीर्वर व्याज भरण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे.