Panjabrao Dakh New Havaman Andaj : खरं तर यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झालेले आहे. यामुळे शेतकऱ्यांची पेरणी देखील वेळेवर झालेली आहे. परंतु आता पावसाचा खंड पडताना दिसत आहे. कारण महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने आता विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हळूहळू पावसाचा जोर कमी होताना देखील दिसत आहे. Panjabrao Dakh New Havaman Andaj
नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
परंतु जुलै महिन्यामध्ये पावसाने अनेक भागांमध्ये जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची पेरणी ही वेळेवर झाली आणि शेतकऱ्यांना दिलासाही मिळाला आहे. परंतु आता ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. परंतु अपेक्षित असा पावसाला देखील सुरुवात झालेली नाही. काही भागांमध्ये पावसाचे विश्रांतीचे चित्र निर्माण झाले आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यात काही भागात कमी पावसाचे प्रमाण राहणार असा हवामान अंदाज दिला आहे.
नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच राज्यामध्ये आता वेगळे चित्र रंगवताना दिसत आहे. पावसाचा खंड पडणार असे देखील चर्चा आता सध्या रंगू लागलेला आहे. त्यापूर्वी ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी नुकताच हवामान अंदाज वर्तवलेला आहे. या हवामान अंदाज कडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले. शेतकऱ्यांना पंजाबराव यांच्या वरती गाढ विश्वास आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष पंजाबराव यांच्याकडे लागून राहिले आहे. पंजाबराव त्यांच्या हवामान अंदाज मध्ये काय म्हणतात आपण या सविस्तरपणे जाणून घेऊ.
नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज
ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी दिलेले अंदाजानुसार राज्यातील काही भागांमध्ये पाऊस सुरूच राहणार आहे. या महिन्यात महाराष्ट्रात दररोज भाग बदलत पाऊस पडणार असून राज्यामध्ये पावसाचा खंड पडणार नाही. अशी देखील शक्यता त्यांनी यावेळी स्पष्ट केलेले आहे.
राज्यामध्ये आठ ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. तसेच राज्यातील जळगाव, नाशिक, मुंबई धुळे, अहमदनगर, पुणे या 11 जिल्ह्यांमध्ये भाग बदल पाऊस पडणार आहे. या संबंधित जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस पडणार आहे. असे देखील पंजाबराव यांनी त्यांच्या हवामान अंदाज मध्ये स्पष्ट केलेले आहे.
राज्यामध शेतकऱ्यांची चिंता वाढत चालली असतानाच पंजाबराव यांनी शेतकऱ्यांना एक दिलासा दिलेला आहे. म्हणजे आता राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नाही असा अंदाज पंजाबराव यांनी सांगितला आहे त्यामुळे महाराष्ट्रात एकदम 15 ते 20 दिवस पाऊस थांबणार नाही.
पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील काही भागात पावसाचा जोर कमी होणार आहे. आठ ते दहा ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यामध्ये पावसाची जोर कमी होऊ शकते. पण महाराष्ट्रातील काही भागात पाऊस एकदमच बंद होणार नाही असे देखील त्यांनी सांगितले आहे. आता पंजाबराव यांनी दिलेला हवामान अंदाज किती खरा ठरतो याकडे आता पाहण्यासारखे राहणार आहे व शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का हा देखील मोठा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे.
1 thought on “ऑगस्ट महिन्याबाबत पंजाबराव यांचा मोठा हवामान अंदाज, या तारखेपर्यंत होणार मुसळधार पाऊस”