Ration Card Update :- गणेश उत्सवानिमित्त राशन कार्ड धारकांना मिळणार या 12 वस्तू मोफत. महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने 12 जुलै 2024 रोजी एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील शिधापत्रकधारकांना गणेश उत्सवाच्या निमित्ताने “आनंदाचा शिधा”वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही योजना राज्यातील लाखो कुटुंबांना लाभदायक ठरणार आहे.Ration Card Update
महाराष्ट्रात या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस येथे क्लिक करा
योजनेचे लाभार्थी;
आनंदाचा शिदा वाटप योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रक धारकांमध्ये पुढील गट समाविष्ट आहेत:
१) अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी.
२) प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक.
३) छत्रपती संभाजी नगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे.
४) नागपूर विभागातील वर्धा जिल्हा.
या योजनेमुळे एकूण 1 कोटी 70 लाख 82 हजार 86 शिधापत्रक धारकांना लाभ मिळणार आहे. ही संख्या महाराष्ट्राचे एकूण लोकसंख्येच्या लक्षणीय भाग आहे .जय या योजनेचा व्यापक स्वरूप दर्शवते .वितरणाचा कालावधी आणि वस्तू यादी अनंताचा शिधा वाटप योजनेचे वितरण 15 ऑगस्ट 2024 पासून सुरू होणार आहे .आणि 15 सप्टेंबर 2024 पर्यंत चालणार आहे .हा कालावधी गणेशोत्सवाच्या काळाशी जुळतो ज्यामुळे लोकांना सणासाठी आवश्यक वस्तू सहज उपलब्ध होतील.
माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावरती पैसे जमा यादी पहा
या योजनेअंतर्गत प्रत्येक शिधापत्रक धारकाला पुढील चार वस्तू मिळतील :-
१) एक किलो चणाडाळ.
२) एक किलो रवा.
३) एक किलो साखर.
४) एक लिटर सोयाबीन तेल.
या वस्तूची निवड विशेष महत्त्वाची आहे. चणाडाळ, रवा, आणि सागर हे गणेश उत्सवा दरम्यान तयार केल्या जाणाऱ्या अनेक पारंपरिक पदार्थाचे महत्त्वाचे घटक. आहेत तर सोयाबीन तेल हे दैनंदिन स्वयंपाकासाठी आवश्यक असते.
आनंदाचा शिरा वाटप योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. गणेशोत्सवाच्या काळात राज्यातील लाखो कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे असे राज्य शासन मार्फत सांगण्यात आले आहेत.