ऑगस्ट महिन्याबाबत पंजाबराव यांचा मोठा हवामान अंदाज, या तारखेपर्यंत होणार मुसळधार पाऊस
Panjabrao Dakh New Havaman Andaj : खरं तर यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झालेले आहे. यामुळे शेतकऱ्यांची पेरणी देखील वेळेवर झालेली आहे. परंतु आता पावसाचा खंड पडताना दिसत आहे. कारण महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने आता विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हळूहळू पावसाचा जोर कमी होताना देखील दिसत आहे. Panjabrao Dakh New Havaman Andaj नवीन हवामान … Read more