Maza Ladka Bhau Yojana :- शिक्षण पूर्ण करून रोजगार नोकरीच्या शोधात बाहेर पडलेल्या तरुण-तरुणींना कामाचा अनुभव नसल्याने अपेक्षित नोकरी मिळत नाही. त्यातून बेरोजगारी प्रमाण वाढत असल्याची स्थिती आहे.
योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
त्या पार्श्वभूमीवर बेरोजगारी कमी करण्याचे उद्देशाने आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून बारावी ते पदवी उत्तर पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा महिन्याचे अनुभव काळात शासनाकडून दरमहा विद्या वेतन दिले जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांना कौशल्य, रोजगार ,उद्योजकता ,व नाविन्यता विभागाचे संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.Maza Ladka Bhau Yojana
किमान 20 रोजगार देणाऱ्या उद्योगांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात राज्यातील दहा लाख युवकांना या योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण काळात विद्या वेतन दिले जाणार आहे. पण एका महिन्यात दहा दिवस किंवा त्याहून अधिक दिवस गैरहजर राहिल्यास किंवा प्रशिक्षणार्थी पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास त्यांना विद्यावेतन मिळणार नाही.
माझी लाडकी बहीण योजनेची पात्र यादी जाहीर येथे क्लिक करून पहा नाव
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता पदवी पदवी उत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांना अन जॉब ट्रेनिंग व अ फ्रेंडशिप बंधनकारक असून. त्यांना तरुणांनाही या योजनेतून विद्यावेतनला लाभ दिला जाणार आहे.
योजनेचे स्वरूप;
- • विना अनुभव रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना मिळणारा आस्थापना उद्योगात प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण.
- • उमेदवाराचा प्रशिक्षण कालावधी राहणार सहा महिन्याचा.
- • मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासनाकडून मिळणार विद्यावेतन.
- • ऑनलाइन उपस्थितीच्या आधारावर मिळेल उमेदवारांना विद्यावेतन ते दर महिन्याला लाभार्थीच्या खात्यात जमा होईल.
- • प्रशिक्षण पूर्ण केलेला संबंधित आस्थापने कडून प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल.
- • शासनाची योजना गाव पातळीवर पोहोचवण्यासाठी पन्नास हजार योजना दूत नेमले जाणार.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार दहा हजार रुपये
या योजनेत सहभागी होण्याची पात्रता व अटी;
उमेदवारांनी कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्त राज्य संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.
उमेदवाराचे वय किमान 18 ते 35 पर्यंत असावे.
शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण ते पदवीधर पदवी पूर्ण असावी.
उमेदवार महाराष्ट्र रहिवासी असावा त्याची आधार नोंदणी असावी.