पदवीधरांना मिळणार दरमहा 10,000 हजार रुपये ! सरकारची नवीन योजना असा करा अर्ज
Maza Ladka Bhau Yojana :- शिक्षण पूर्ण करून रोजगार नोकरीच्या शोधात बाहेर पडलेल्या तरुण-तरुणींना कामाचा अनुभव नसल्याने अपेक्षित नोकरी मिळत नाही. त्यातून बेरोजगारी प्रमाण वाढत असल्याची स्थिती आहे. योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा त्या पार्श्वभूमीवर बेरोजगारी कमी करण्याचे उद्देशाने आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून बारावी ते पदवी उत्तर पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा … Read more