मोठी बातमी ! केंद्र सरकार बजेटमध्ये करणार 7 मोठ्या घोषणा या नागरिकांना होणार मोठा लाभ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Budget News 2024-25 :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांच्याकडून लवकरच अर्थसंकल्प बजेट सादर होणार आहे. म्हणजेच येणाऱ्या 23 जुलै रोजी होणाऱ्या अर्थसंकल्पात अनेक नागरिकांना मोठा दिलसा मिळणार आहे.

ज्यामध्ये सर्वप्रथम नोकरदार वर्गातील नागरिकांना मोठी भेट मिळणार आहे. सकाळ कडून कर रचनेत बदल करून कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे, याचबरोबर त्यांच्यासोबत कर कपात आणि कर प्रणाली प्रक्रिया सहज आणि सुलभ करण्यावर राज्य सरकारने जास्त जोर दिला आहे.

LIC पॉलिसीधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी येथे क्लिक करा

व्याज दरवाढीचा परिणाम कमी होण्यासाठी आयकर विभागामार्फत सूट मिळण्याची शक्यता आहे. कर्कपतीसह इक्विटी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याची अपेक्षा देखील वर्तले जात आहे. ज्यामुळे उत्पन्न वाढेल या अर्थसंकल्पात अधिक पारदर्शी कर प्रणाली आणि घरातील सुटीच विस्तार होणार आहे. Budget News 2024-25

टॅक्स स्लॅब मध्ये होणार मोठे बदल :-

टॅक्स स्लॅब मध्ये बदल होण्याची अपेक्षा दिसून येत आहे, मध्यवर्गीय व्यक्तीच्या उत्पन्नावरील कराचा बोजा कमी होणार आहे. त्यानंतर नव्या कर व्यवस्थित बहुतांश अधिक भार दर सध्या 25% निश्चित करण्यात आला आहे. तो मागील कर प्रणालीच्या 36 टक्क्याहून कमी आहे त्यामुळे नव्या टॅक्स लॅब मध्ये दिलेले लाभ जुन्या टॅक्स प्रणालीत समाविष्ट होणार आहेत.

एसबीआय बँक मध्ये तुमचे खाते आहे का ? 20 जुलैपासून हा नियम नवीन लागू; ही बातमी नक्की वाचा

दोन लाख रुपये रक्कम पर्यंत लागणार नाही टॅक्स :-

सरकारी अंदाज मध्ये एक मोठी गोष्ट करू शकतात, ती म्हणजे आयकर अधिनियम 80c अंतर्गत सूट वाढवण्याचा विचार होणार आहे. याआधी 2014 15 चे अर्थसंकल्पामध्ये दीड लाखापर्यंत मिळणारे सूट यावर्षी दोन लाखापर्यंत केली जाऊ शकते.

जुनी टॅक्स मध्ये होणार बदल :-

केंद्रीय बजेटमध्ये यावर्षी जुन्या टॅक्स व्यवस्थित अनेक बदल होणार आहेत, आता आयकर सूट मर्यादा वाढून पाच लाख करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.. इंडिया सरकार वैयक्तिक टेक्सपियर वरील फार हलका करण्यासाठी टॅक्स लॅब सरळ आणि इतर कमी करण्याची शक्यता वर्तुली जात आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी सरकारचा नवीन निर्णय ! फक्त याच महिलांना करता येणार योजनेसाठी अर्ज

हाऊस रेंट अलाउन्स (HRA) :- हाऊस रेंट अलाउन्स पगाराचा एक महत्त्वपूर्ण भाग असतो, जो कंपनीकडून कर्मचाऱ्यांन राहण्याची व्यवस्था म्हणून दिला जात आहे. भाड्याने राहतात त्यांच्यासाठी फायदेशीर आहे, बजेट या नियमांमध्ये दुरुस्त केली जाऊ शकते.

कलम 80 TTA मर्यादा मध्ये वाढ :

पगालदार व्यक्ती अनेकदा त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी विविध बचत आणि मुदत ठेव खात्यामध्ये त्यांचे पैसे प असतात. सरकारने कलम 80 टीटीए अंतर्गत बँक 23 मुदत ठेवीमधून मिळणारे व्याज समाविष्ट करण्याचा विचार केला आहे. या वतिरिक्त या समावेशाची मर्यादा 10000 रुपयांवरून पन्नास हजार रुपये करण्याचा विचार केला जात आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!