Majhi ladaki Bahin Yojna :- मुख्यमंत्री लाडके बहिण योजनेचा सध्या चर्चेत आहे .तिचा लाभ अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत मिळेल. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना सरकारी कार्यालयात जाऊन अर्ज भरावा लागत आहे.
पात्र यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सर्व अर्जाचे प्रक्रिया सुरू झाली आहे आणि आजची स्टेटस तपासण्यासाठी महिलांना एक व्हिडिओ उपलब्ध आला आहे त्यामध्ये अर्ज मंजूर झाल्याची माहिती मिळवण्यासाठी आवश्यक पद्धती स्पष्ट केल्या आहेत.Majhi ladaki Bahin Yojna
या विद्यार्थ्यांना मिळणार प्रतिवर्षी 50 हजार रुपये येथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती
सुरुवातीला 15 जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती परंतु मोठ्या गर्दीमुळे ही मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्जाची ताक तात्पुरते पात्रता यादी 16 जुलै प्रकाशित करण्यात आली .तर अंतिम यादी एक ऑगस्ट रोजी जाहीर केली यानंतर 17 ऑगस्ट पासून महिलांचे खात्यात 1500 रुपये च्या रकम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल. आणि 17 ऑगस्ट पर्यंत रक्कम सर्व पात्र लाभार्थ्याच्या खात्यात जमा होईल.
8 thoughts on “या महिलांच्या खात्यात जमा होणार 17 ऑगस्टला लाडकी बहिणीचें 3,000 हजार रुपये यादी जाहीर”