मोठी बातमी ! केंद्र सरकार बजेटमध्ये करणार 7 मोठ्या घोषणा या नागरिकांना होणार मोठा लाभ
Budget News 2024-25 :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांच्याकडून लवकरच अर्थसंकल्प बजेट सादर होणार आहे. म्हणजेच येणाऱ्या 23 जुलै रोजी होणाऱ्या अर्थसंकल्पात अनेक नागरिकांना मोठा दिलसा मिळणार आहे. ज्यामध्ये सर्वप्रथम नोकरदार वर्गातील नागरिकांना मोठी भेट मिळणार आहे. सकाळ कडून कर रचनेत बदल करून कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे, याचबरोबर त्यांच्यासोबत कर कपात आणि कर प्रणाली प्रक्रिया … Read more