Social Media Viral Video | सोशल मीडिया वरती आता सर्व जग आपल्या काल्पनिक गोष्टी टाकताना पाहायला मिळत आहे. कारण इथे रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ अपलोड होतात. आणि असे काही व्हिडिओ पाहायला मिळतात. ते पाहून आपल्याला यावरती विश्वास देखील बसत नाही अशावेळी तुम्ही कल्पना देखील करत नसतात. असे सोशल मीडिया वरती व्हिडिओ व्हायरल होत असतात. वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.Social Media Viral Video
सोशल मीडिया वरती गावापासून ते शहरापर्यंत अनेक व्यक्ती व्हिडिओ अपलोड करतात. कधी लोक देशी जुगाड तर हटके डान्स करताना तर कुणी रेसिपी बनवताना हे व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होताना पहिला मिळतात. यांना प्रसिद्धी मिळते आणि लोक प्राण्यांच्या देखील व्हिडिओ अपलोड करतात. Social Media Viral Video
वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अनेक वेळेस प्राण्यांचे व्हिडिओ देखील यामध्ये वायरल होतात. व्हिडिओ पाहून लोक देखील यामध्ये रस दाखवतात. त्यामध्ये प्राणी कधी डान्स करताना दिसतात तर कधी एका माणसाशी भांडण करताना. सध्या सोशल मीडिया वरती असाच एक व्हिडिओ वायरल होत आहे. या चिंपांजीनी असे काहीतरी करतो जे पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटणार आहे.
चिंपांजी या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीसारखे सिगरेट ओढण्याची स्टाईल हटके अंदाज मध्ये नाकातून दूर काढताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात वाढवताना दिसत आहे.
यावरती युजरने काही खास टिपणी देखील केली आहे. प्लीज त्याच्या हातातील सिगरेट काढून घ्या तर दुसरे लिहिलेले माणसाप्रमाणे यालाही वाईट सवयी लागले आहे. तर एकाने लिहिला आहे कृपा प्रसिद्धीसाठी अशा गोष्टी करू नका.