T20 वर्ल्ड कप चे वेळापत्रक जाहीर झालेले आहे भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच या दिवशी होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

T20 World Cup Match | यावर्षीचा आयपीएल हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. तसेच 2024 मध्ये होणाऱ्या t20 वर्ल्ड कप चे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. टी ट्वेंटी वर्ल्ड कप वेस्टइंडीज आणि यूएस मध्ये होणार आहे. इथे नऊ मैदानात होणाऱ्या टी ट्वेंटी विश्व कप एकूण 55 सामने खेळले जाणार आहे. हे सामने जून महिन्याच्या सुरुवातीला होणार आहे. उपांत फेरीमध्ये 26 आणि 27 जून रोजी होणार आहेत. 29 जून रोजी अंतिम सामना होणार आहे. T20 World Cup Match

वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हे पण वाचा

या दिवशी होणार भारत पाकिस्तान मॅच

भारत आणि पाकिस्तान मॅच म्हणल्यावर सगळ्यांनाच उत्साह असतो. यावर्षी देखील भारत आणि पाकिस्तान मॅच होणार आहे. भारत संघाला अ गटात आयर्लंड पाकिस्तान अमेरिका आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कप कॅनडासोबत ठेवण्यात आलेली आहे. भारतीय संघाचे पहिले तीन सामने UAS मध्ये होणार आहेत. भारतीय संघ पाच जून रोजी आयलँड पहिला सामना खेळणार आहे. आणि दुसऱ्या सामान्य पाकिस्तान यांच्या सोबत होणार आहे. त्यामुळ प्रेक्षकांना मोठी उत्सुकता लागू राहिले आहे. तर भारतीय संघ 12 जून रोजी अमेरिका विरुद्ध तिसरा सामना खेळणार आहे. भारताचा शेवटचा सामना हा कॅनडा विरुद्ध होणार आहे.

वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!