Shetkari karj mafi Yojana | पिक कर्ज घेतलेला शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मध्यंतरी भाजप शिवसेनेच्या काळामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज कर्ज मुक्ती योजना राबवली गेली होती या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले होते. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक वेळेस अशा योजना राबवल्या जातात अशीच एक योजना भाजप शिवसेना युतीच्या काळामध्ये राबवली गेली होती. Shetkari karj mafi Yojana
तुमच्या खात्यावर 50 हजार रुपये जमा, गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पहा
सोन्याचे दर कोसळले, नागरिकांसाठी आनंदाची बातमी, दहा ग्रॅम ची किंमत वाचा
ही योजना त्यावेळी महाऑनलाईन या portal द्वारे सुरू केली गेली होती. परंतु तत्कालीन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी योजना अंतर्गत पात्र असलेल्या 6 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठी नाराजी व्यक्त केली जात होती.
T20 वर्ल्ड चे वेळापत्रक जाहीर झालेले आहे भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच या दिवशी होणार
शेतकऱ्यांनो, फक्त हा फॉर्म भरा; सरकार देत आहे कमी व्याजदर मध्ये कर्ज
महाआयटी महाऑनलाईनचे अधिकारी वित्त विभागाचे सचिव सहकारी विभागाचे सचिव आणि अन्य अधिकारी उपस्थिती या शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात याचा मध्ये महत्त्वाची बैठकी घेणार आहेत. .
त्यामुळे राज्यातील सहा लाख 55 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी या माध्यमातून करण्यात येणार आहेत जे शेतकरी 2017 मध्ये या कर्जमाफीतून वंचित राहिले आहेत अशा शेतकऱ्यांना यावेळेस शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी मिळणार आहे.