Mazhi ladki Bahin Yojana Update:- राज्य शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांशी अशा लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी .तयार करण्यात आलेल्या नारीशक्ती ॲप ला मुंबई शहरात आणि मुंबई उपनगरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. Mazhi ladki Bahin Yojana Update
माझी लाडकी बहीण योजना ला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेअंतर्गत मुंबई उपनगरात एकूण तीन लाख 87 हजार 973 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी तीन लाख 46 हजार 997 अर्ज मंजूर करण्यात आले, तर मुंबई शहरात एकूण एक लाख 71 हजार 715 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी एक लाख 47 हजार 99 हजार अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. Mazhi ladki Bahin Yojana Update
मुंबई उपनगरात 41 हजार 76 अर्जामध्ये त्रुटी आढळून आले होते रिजेक्ट करण्यात आले, तर मुंबई शहरात 24 हजार सहा अर्जामध्ये तोटे आढळून आले ते रिजेक्ट करण्यात आले आहेत. महिला व बालकल्याण विभागाच्या एका अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
या नागरिकांना मिळणार पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार येथे क्लिक करून पहा यादी
महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जोमाने सुरू आहे. अर्जात दुरुस्ती करण्याची एकच संधी असून .जी अर्जामध्ये त्रुटी आढळून आले त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला असेल .अशा सर्व लाभार्थ्यांनी त्रुटीची प्रथम करून पुन्हा आपला अर्ज सादर करावा असे आवाहन महिला व बाल विभागाने केले आहे.
बहिणींनो आपला अर्ज आपणच भरून घ्या;
१) या पोर्टलवर लाभार्थी स्वतः अर्ज भरू शकतात. त्यासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही.
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा
2) प्रक्रिया बिन चूक करण्यासाठी एकच संधी आहे. मोबाईल वरून स्वतःचा फॉर्म भरा आणि त्या प्रस्तावात स्पष्ट फोटो नाही आधार कार्डवर संपूर्ण नाव नाही हमीपत्र जोडायचे राहिले आहे. ते सर्व करून घ्या.
3) या कारणास्तव फॉर्म छाननी अधिकारी फॉर्म रिजेक्ट करतो. तसा मेसेज संबंधित लाभार्थ्याच्या मोबाईलवर पाठवण्यात येतो.
4) मंग लाभार्थ्याला पुन्हा बिन चूक अर्ज करण्याची संधी प्राप्त होते. ही त्रुटी सर्व लाभार्थी करून घेणे आवश्यक आहे असे स्पष्ट बाल विकास आणि महिला विभागाने स्पष्ट केले आहे त्रुटी बरोबर केल्याशिवाय पैसे मिळणार नाही बरोबर करून घेणे आवश्यक आहे. असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
2 thoughts on “लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यात तब्बल 75 हजार 82 अर्ज मध्ये त्रुटी ! मिळणारं नाही 3,000 रूपये”