Ayushman card download :- आता सर्वांनाच मिळतील 1,356 आजारावर मोफत उपचार, दरवर्षी पाच लाखाची मर्यादा प्रत्येकाकडे आवश्यक हे कार्ड आहे. हे कार्ड कोठे मिळते बघूया.महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना संयुक्तपणे राबवली जात असून.
आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा
त्या अंतर्गत सर्वच रेशन कार्डधारकांना तब्बल 1,356 आजारावर पाच लाख रुपयांचे उपचार मोफत मिळणार आहेत. रेशन कार्ड व आधार कार्ड यावरून प्रत्येकाला आयुष्यमान कार्ड काढून घेता येते. त्यावरून योजनेतील प्रत्येक रुग्णालयातून रुग्णाला पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत.
केंद्र सरकारचे आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना व राज्याची महात्मा फुले जन आरोग्य योजना एकत्रित करून. एक जुलैपासून प्रत्येकालाच पाच लाखापर्यंत मोफत उपचार करण्याचा निर्णय झाला आहे. महिला ,ज्येष्ठ नागरिक ,लहान, मुले ,तरुण -, सर्वच रुग्णांना योजनेतून पाच लाख रुपये दरवर्षी मोफत उपचार मिळतात.
माझी लाडकी वहिनी आणि अंतर्गत या जिल्ह्यातील अर्ज अपात्र येथे क्लिक करून पहा आधी
सोलापूर शहरात या योजनेअंतर्गत 11 रुग्णालय असून ग्रामीणमधील 41 रुग्णालयामध्ये योजना सुरू आहे .काही दिवसापूर्वी रेल्वे लाईन परिसरातील आधार सुपर स्पेशलिटी रुग्णालय व अकलूज येथील दोन रुग्णालय या योजनेत वाढले आहेत. आणखीन रुग्णालय वाढतील अशी माहिती योजनेचे समन्वय डॉक्टर माधव जोशी यांनी दिले.
दरम्यान लाभार्थी 40 लाखावर अन्न कार्ड काढलेले अवघे सव्वा दहा लाख अशी योजनेची स्थिती आहे. त्यामुळे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योजनेचा लाभ सर्वापर्यंत पोहोचावा म्हणून विशेष मोहीम राबविणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
• सर्वांसाठी विशेष मोहीम राबवली जाईल ;
पिवळे, केसरी ,पांढरे रेशन कार्ड असलेले कुटुंबातील सर्वांनाच आता आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेतून पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. उर्वरित सर्व लाभार्थ्यांनी कार्ड काढून घेण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवली जाणार आहे.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाच हजार रुपये जमा
• हे कार्ड कसे काढायचे आणि कोठे ??
आयुष्यमान भारत योजनेचे एक कॅप असून ते डाऊनलोड करून त्यावर .बेनिफिश्रीय व ऑपरेटर लॉगिन दोन पर्याय आहेत. त्यातील बेनिफिश्री या पर्यायातून मोबाईल धारकास स्वतः कार्ड किंवा त्या ठिकाणी लाभार्थी म्हणून नोंदणी करू शकतो. याशिवाय योजनेतील रुग्णालयामधील आरोग्य मित्र, अशा सेविका ,आपले सरकार सेवा केंद्र ,महा-ई-सेवा केंद्रावर आयुष्यमान कार्ड काढण्याची सोय आहे. नागरिकांना हे कार्ड मोफत काढून घ्यायची आहे. अशी आवाहन राज्य शासनाकडून देण्यात आले आहे.
1 thought on “आता सर्वांनाच मिळणार 5 लाख रुपये पर्यंत मोफत उपचार महाराष्ट्र सरकारकडून नवीन योजना.”