आज आणि उद्या महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा धोक्याचा इशारा Maharashtra Rain

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालेले आहे. पुन्हा एकदा राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. तर हवामान खात्याने दिलेला हवामान अंदाज आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू.Maharashtra Rain

भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

भारतीय हवामान खात्याचा अंदाज

सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत आहे. तर काही ठिकाणी वडे नाले भरून वाहत आहेत. तर पुण्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेला असून काही ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस पडत आहे. तसेच पुन्हा एकदा राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

अशातच भारतीय हवामान खात्याने नवीन अंदाज वर्तवलेला आहे. या नवीन अंदाज मध्ये भारतीय हवामान खात्याने येत्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. मात्र, या पाच ते दोन दिवसांमध्ये अजून उद्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता देखील यावेळी भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीप्रमाणे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट देखील दिलेला आहे. तसेच कोकणामध्ये पालघर आणि दक्षिण मध्ये रायगड या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता देखील यावेळी वर्तवण्यात आलेली आहे. तसेच नाशिक धुळे नंदुरबार कोल्हापूर या जिल्ह्याला जोरदार पावसाचा ऑरेंज कलर दिलेला आहे.

भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

मराठवाड्या बाबत बोलायचं झाल्यास छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, बीड विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, यवतमाळ, अमरावती तसेच मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर आणि जळगाव येथे जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच मराठवाड्यामध्ये आणखी काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जालना परभणी आणि विदर्भातील गोंदिया गडचिरोली नागपूर या जिल्ह्यांना जोरदार पावसाच येलो अलर्ट दिलेला आहे.

error: Content is protected !!