पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 500 गुंतवणूक केल्यावर मिळणार 30000 हजार रुपये, खात्यात लगेच होणार जमा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

POST OFFICE RD SCHEMES: पोस्ट ऑफिस अंतर्गत त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक अशा योजना राबवल्या जातात. त्या योजना अंतर्गत गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळू शकतात. सध्याच्या काळामध्ये लोकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी स्टॉक मार्केट म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करणे योग्य वाटते. परंतु यामध्ये गुंतवणूक करणे जोखीमदारीचे असते. याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची सुरक्षा मिळत नाही. परंतु यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा विचार करत नाही. POST OFFICE RD SCHEMES

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा

सध्या ग्रामीण भागातील लोकांना पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करणे आवडते. कारण त्यांना सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा देखील मिळतो. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला कोणत्याही जोखम शिवाय सुरक्षित आणि खात्री परतावा मिळवायचा असेल तर आम्ही तुम्हाला अशाच एका उत्तम योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला मजबूत परतावा मिळू शकणार आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार चार हजार रुपये

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पोस्ट ऑफिसच्या अद्भुत आणि उत्कृष्ट योजनेबद्दल पोस्ट ऑफिस अंतर्गत आयडी स्कीम राबवली जात आहे. या स्कीम मध्ये तुम्ही ₹100 रुपये पासून गुंतवणूक करू शकतात. या सोबतच तुम्हाला या स्कीम मध्ये गुंतवणूक वर कर सुट देखील मिळत आहे. तुम्ही कोणतीही कमाल रक्कम गुंतू शकता ज्यावर कोणतेही मर्यादा नाही याशिवाय तुम्हाला गुंतवणुकीवर उत्कृष्ट व्याज मिळणार आहे.

आज उद्या या भागात होणार अति मुसळधार पाऊस

दरमहा ₹500 रुपये जमा करा

समजा तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये ₹500 रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला एक वर्षांमध्ये एकूण सहा हजार रुपयांचे गुंतवणूक करावी लागणार आहे. जर आपण पाच वर्षासाठी बोललो तर तुम्हाला 30 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे . आणि तुम्हाला तीस हजार रुपयांचा नफा देखील मिळणार आहे. तुम्हाला गुंतवणुकीवर 6.7% टक्के व्याज दिला जाणार आहे.

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा

जर तुम्ही गुंतवणुकीचा रकमेवरील व्याज दरा बद्दल विचार करत असाल तर तुम्हाला 5,683 रुपये व्याज मिळणार आहे. जर आम्ही म्युच्युरिटी बद्दल बोललो तर तुम्हाला म्युच्युरिटीच्या वेळी एकूण 35 हजार 683 रुपये मिळतील.

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा

तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला 6.7% व्याजदर मिळणार आहे. त्यासोबत तुम्ही या योजनेमध्ये फक्त शंभर रुपये पासून गुंतवणूक सुरू करू शकता. यामध्ये तुम्हाला दहाच्या पटीत व्याज मिळेल गुंतवणूक उपलब्ध आहे. या योजनेमध्ये भारतातील कोणताही नागरिक गुंतवणूक करू शकतो.

Leave a Comment

error: Content is protected !!