Maharashtra Mansun Update: राज्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात जुलै महिन्यात शेवटी आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस लावली होती. अन आता पण मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे हवामान विभागाने. सर्व शेतकरी अडचणीत आहेत. खास करून मुग उत्पादक शेतकरी.Maharashtra Mansun Update
राज्यात या विभागातील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; बघा आजचे हवामान Today’s weather forecast
हवामान विभागाचे प्रमुख होसलिकर त्यांच्या माहितीनुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या तीन ते चार दिवसात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. तसेच राज्यातील काही ठिकाणी विजेच्या कडकडे असा पाऊस बरसणार असल्याची शक्यता आहे.
येत्या शनिवारपासून पुढील तीन ते चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राज्य देईल काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा जोरदार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. सांगली, सोलापूर धाराशिव ,लातूर आणि नांदेड या पाच जिल्ह्यांमध्ये शनिवारी 17 ऑगस्ट रोजी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
त्यामुळे हवामान विभागाने या जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केला आहे. रविवारी 18 ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्रातील सांगली ,सोलापूर ,आणि मराठवाड्यातील धाराशिव ,लातूर नांदेड ,आणि हिंगोली ,या सहा जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
ही चूक असेल तर 3,000 रुपये विसरा !झटपट हा बदल करून घ्या व मिळवा लाडकी बहिण योजनेचा हप्ता
• महाराष्ट्रातील हवामानाबाबत पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख डॉ.के.एस. होसालिकर यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर माहिती दिली आहे .होसलीकर यांनी सांगितले आहे की .राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या तीन ते चार दिवसात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.
राज्यातील अनेक भागात पुढील तीन ते चार दिवस विजयाच्या कडकडून मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क करावे असे आव्हान प्रशासन तर्फे करण्यात आले आहे. आणि नागरिक नि जागृती करावे आणि आपली शेती मशागत लवकरात लवकर आवरून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.