Majhi ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी .राज्यातील कोट्यावधी महिलांनी अर्ज दाखल केले आहेत .त्यापैकी अनेक महिलांचे अर्ज हे पात्र ठरले असून .त्यांच्या खात्यात आता पैसेही येऊ लागले आहेत.
मोजक्याच बहिणीच्या खात्यात पैसे का गेले ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीले स्पष्टीकरण
14 ऑगस्ट रोजी सरकारने महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा करण्यास सुरुवात केली आहे. पण असं असलं तरीही अनेक अर्जदार महिलांचे नाव हे अद्यापही पात्रता यादीत आलेली नाही. आता ती का नाही आली याची वेगवेगळी कारण असू शकतात. पण अर्जात जर एक चूक असेल तर पंधराशे रुपये ना मुकाव लागू शकतं.Majhi ladki Bahin Yojana
आता ही चूक म्हणजे अर्जदार महिलांचा आधार कार्ड हे जर बँक बँक खात्याशी संलग्न नसेल तर त्या महिलांना पंधराशे रुपये हे मिळू शकणार नाही. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत असे हजारो अर्जा आढळून आले आहेत. की त्यामध्ये अर्जदार महिलांचे बँक खाते हे आधार कार्ड लिंक केलेले नाही.
Government Scheme | प्रधानमंत्री मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी सुरु केली अजून एक मोठी योजना ! होणार मोठा फायदा
त्यामुळे त्यांचे बँक खाते सरकारची आर्थिक मदत जमा करणार आहे ती होऊ शकणार नाही. त्यामुळे संबंधित दुरुस्तीसाठी अर्जदार महिलांना त्यांच्या बॅंकेला भेट द्यावी लागेल आणि बँक खाते आधार कार्ड शि लिंक करून घ्यावे लागेल.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना. लाभार्थी रक्कम थेट डीबीटी द्वारे अर्ज नमूद केलेले आधार क्रमांकाची जोडलेल्या बँक खात्यात जमा केली जाईल. त्यामुळे महिलांनी त्यांची बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे .बँक खातेचे केवायसी करणे देखील आवश्यक आहे .जवळचे सेतू केंद्रावर केव्हा करता येते मात्र बँक खाते आधार संलग्न करण्याचे प्रक्रिया संबंधित बँकेला भेट देऊन नच करावी लागणार आहे.
हा मेसेज आला असेल तरच, मिळणार लाडकी बहीण योजनेचे पैसे ! लवकर करा हे काम
यासोबत तुमच्या आधार कार्ड वरील जो मोबाईल नंबर आहे तो तुमच्या बँक खात्यात नोंदणी असणे गरजेचे आहे .त्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यात नेमकी किती पैसे मिळाले हे सुद्धा कळणार आहे. आणि नेमके तुमच्या खात्यात किती पैसे जमावत आहेत याची तुम्हाला माहिती मिळेल.
- माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे;
१) आधार कार्ड
2) पत्त्याचा पुरावा
3) उत्पन्न प्रमाणपत्र
4) जन्म प्रमाणपत्र
5) अर्ज क्रमांक
6) बँक खाते क्रमांक
7) मोबाईल नंबर. इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे हा अर्ज करताना.