Today’s weather forecast : अरबी समुद्रामध्ये पश्चिम किनार पट्टी जवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई शहर कोकणामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. १८ ते २५ जुन्या दरम्यान मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड आणि सुंदर दुर्ग या जिल्ह्यामध्ये जोरदार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर ठेवण्यात आलेली आहे. Today’s weather forecast
हवामान अंदाज पाहण्यासाठी इथे क्लिक करा
महाराष्ट्रातील या भागामध्ये जोरदार पाऊस
तुमच्या खात्यात आले का ₹2000 इथून चेक करा
शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना मिळणार प्रत्येकी चार हजार रुपये
मान्सून या दिवशी करणार प्रगती
फक्त यांनाच मिळणार मोफत रेशन कार्ड यादी जाहीर
तसेच मान्सून लवकरच संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सक्रिय होणार आहे. आणि महाराष्ट्र मध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात चांगला प्रकारचा पाऊस पडणार आहे यामुळे बळीराजांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
1 thought on “राज्यात या विभागातील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; बघा आजचे हवामान Today’s weather forecast”