अजित पवारांची मोठी घोषणा ! प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार 50 हजार रुपये.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government scheme :- राज्यातील शेतकरी नियमित व प्रामाणिकपणे कर्ज फेडतो. अशा अनेक शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्यासाठी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना सूचना करून .किती रक्कम लागते ती वर्ग करण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे.

माझी लाडकी बहीण योजनेची पात्रता यादी जाहीर येथे क्लिक करून पहा नाव

येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ही रक्कम देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. लाडक्या बहिणीसाठी सहा हजार कोटी वर्ग करूनच राज्याच्या दौऱ्यावर बाहेर पडलो आहे असे ते म्हणाले.Government scheme

कोल्हापूर जिल्ह्यातील अजित पवार सभा घेत असताना येथील. विविध विकास कामाच्या उद्घाटनानंतर छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यासमोर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री हसनमुश्री बाजार, समिती सभापती प्रवीण सिंह पाटील, गोकुळचे संचालक युवराज पाटील , नवीद मुश्रीफ ,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, विलास गाताडे, वसंतराव धुळे ,सतीश पाटील ,सुधीर देसाई, चंद्रकांत गवळी ,आदी प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही आमची इच्छा आहे. निवडणुकी करिता माझ्यासाठी कार्यकर्ते सहा महिन्यापासून सज्ज झाले आहेत. प्रवीण काळभोर विजय काळे शितल फरकाटे जिल्हा बँकेचे संचालक बाह्य माने यांची भाषणे झाली. या भाषणात अजित दादांनी सर्व शेतकरी बांधवांसाठी ही घोषणा केली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक विमा रक्कम जमा

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, मागे एकदा मुश्रीफांना पालकमंत्री करू शकलो नाही, ही खंत यावेळी दूर केली. त्यांच्या मागे असणारी ताकद कागलकरांनी कधीच कमी केली नाही. आता त्यांच्याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महायुती चे उमेदवार म्हणून त्यांना इतक्या उंच आणखी मतांनी निवडून द्या की समोरच्याला धडकी भरले पाहिजे त्याकरिता मी कमी पडणार नाही.

अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी बांधवांसाठी कोल्हापूर जिल्ह्यात घेतलेल्या सभांमध्ये सांगितली. सर्व शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्रात प्रत्येक शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये मिळणार. अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “अजित पवारांची मोठी घोषणा ! प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार 50 हजार रुपये.”

Leave a Comment

error: Content is protected !!