Crop Insurance | आखेर पिक विमा वाटपाला मंजुरी ! शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली यादीमध्ये 12,000 हजार रुपये प्रति हेक्टर जमा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance :- शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्या प्रशासनाने जिल्ह्यातील एकूण 47 महामंडळ मध्ये सरसकट 25% अग्रीम पिक विमा वाटपाला मंजुरी दिली आहे.Crop Insurance

पिक विमा यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजी नगर येथे महाराष्ट्राचे राज्य चे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मराठवाड्यातील दुष्काळ मागील वर्षी रखडलेल्या पिक विमा ला मंजुरी देण्यात आली आहे. मराठवाडी दुष्काळ भागातील परिस्थितीचा आठवडा घेऊन. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा प्रशासनाने पालन करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विमा देण्यात यावा.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले :-

  • सात दिवसाची आत्मसुल विभागांना कृषी विभागात आणि पिक विमा कंपनीने एकत्रितपणे संरक्षण करून शेतकऱ्यांना पिक विमा द्यावे.
  • लवकर रखडलेले पिक माझा सादर करा

मोठी बातमी! लाडक्या बहीण योजने साठी पात्र महिलांच्या खात्यावर 1500 नाही तर होणार 3,000 हजार रुपये जमा

बीड जिल्ह्याचे परिस्थिती बीड जिल्ह्यातील शेतकरी विशेषतः सोयाबीन उत्पादक गंभीर संकटात सापडले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. अशा शेतकऱ्यांनी पिक विमा भरून येताना अद्याप पिक विम्याचा फायदा मिळाला नाही.

तिला ती सर्व 11 तालुक्यांमध्ये पावसाचा दीर्घकालीन खंड पडला होता, ज्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. जे करणारे झाले आहे धनंजय मुंडे यांनी पिक विमा कंपनीला निर्देश देता सांगितले की लवकरात लवकर शेतकऱ्यांचे रखडलेले पिक विमा देण्यात यावा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “Crop Insurance | आखेर पिक विमा वाटपाला मंजुरी ! शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली यादीमध्ये 12,000 हजार रुपये प्रति हेक्टर जमा”

Leave a Comment

error: Content is protected !!