गरिबाचे स्वप्न पूर्ण होणार ! केंद्र सरकार देणार घरासाठी 2.5 लाख आर्थिक मदत असा करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Gharkul Yojana: केंद्र सरकारच्या माध्यमातून नागरिकांसाठी अनेक महत्त्वांच्या योजनांची घोषणा करण्यात आली असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. व काही योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. अशा योजनेचे माध्यमातून नागरिकांचे जीवनमान हे सामाजिक व आर्थिक दृष्टिकोनातून उंच वावे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे.

घरकुल योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

असेच प्रकारे जर आपण केंद्र सरकारची एक योजना पाहिली तर ती .ग्रामीण व शहरी भागातील लोकांची घराची स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. यामध्ये जर आपण पंतप्रधान आवास योजना शहरी या योजनेचे दृष्टिकोनातून बघितले तर. ही योजना शहरी भागातील लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण होय याकरिता सुरू करण्यात आलेली योजना आहे. हो आता या योजनेचे दुसऱ्या टप्प्यात देखील सरकारने मंजुरी दिली आहे.

या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत आता येणारे पाच वर्षात शहरी भागामध्ये घरे बांधली जाणार आहेत. व घरांची खरेदी किंवा घर बांधणे किंवा गर भाड्याने घेण्यासाठी एक कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्ग कुटुंबांना सरकारच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाणार आहे.Government Gharkul Yojana

या योजनेअंतर्गत अशा पद्धतीने केले जाणार मदत. पंतप्रधान आवास योजना शहरे 2.0 अंतर्गत केंद्र सरकारकडून लाभार्थी आधारित बांधकाम भागीदारी परवडणारे घरे. परवडणारे भाड्यांची घरे आणि व्याज अनुदान योजना .अशी चार प्रकारे लाभार्थ्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे .

ही चूक असेल तर 3,000 रुपये विसरा !झटपट हा बदल करून घ्या व मिळवा लाडकी बहिण योजनेचा हप्ता

या चारही प्रकारात घर बांधण्यासाठी येणारा खर्च. मंत्रालय, राज्य ,केंद्रशासित प्रदेश, युएलबी आणि पात्र लाभार्थी यांच्यामध्ये सामायिक केली जाणार आहे. यामध्ये भागीदारी परवडणारी घरे आणि लाभार्थी आधारित बांधकाम या अंतर्गत .सरकारची मदत विशिष्ट अटीनुसार प्रत्येक वर्ग करिता 2. 50 लाख एवढी असणार आहे.

व त्यासोबतच संबंधित राज्य सरकार प्रत्यघर किमान 0.25 लाख रुपयांची मदत करेल. त्याचे सर्व केंद्रशासित प्रदेशाकरिता केंद्र सरकार अडीच लाख रुपयांची मदत करेल. याशिवाय उर्वरित राज्य साठी केंद्र सरकार दीड लाख रुपये प्रतिघर .तर राज्य सरकार एक लाख रुपये असे मिळून अडीच लाख रुपये प्रतिघर मदत केली जाणार आहे.

ठिपक सिंचन योजना वर मिळवा 80% अनुदानावर ! शेतकऱ्यांनी असं करा अर्ज फक्त 5 मिनिटांमध्ये

Leave a Comment

error: Content is protected !!