Ladki Bahin Yojana List : लाडकी बहीण योजनेच्या गावानुसार याद्या जाहीर झाल्याचे आहे त्यामुळे महिलांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे. तसेच या योजनेच्या लाभार्थी याद्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर सहज पाहू शकतात. चला तर मग जाणून घेऊया योजनेबद्दल सविस्तर माहिती.
माझी लाडकी बहिण योजनेची पात्र यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेसाठी महिलांनी घरी बसून अर्ज करावा यासाठी सरकारकडून नवीन ॲप प्रकाशित करण्यात आले. तसेच या ॲपवर अनेक महिलांनी अर्ज देखिल कले आहे. परंतु अर्ज भरलेनातर त्या ठिकाणी पेंडींग अर्ज असे दाखवत होते. त्याचबरोबर अनेकांचा अर्ज सबमिट झाल्याचे दाखवत होते.Ladki Bahin Yojana List
परंतु सक्सेसफुल अर्ज झाला असे कोणाचेही दाखवत नव्हते. आता सरकारकडून अर्जाची तपासणी सुरू झाली आहे. आणि ज्या महिला पात्र आहेत त्यांची नावे लाभार्थी यादी येण्यास सुरुवात झालेल्या आहेत. हळूहळू ही प्रक्रिया सर्व राज्यांमध्ये पूर्ण होईल.
परंतु आता जाहीर झालेले या यादीत अनेक गावातील महिलांचे नावे समाविष्ट आहेत. आणि या यादीत नाव असलेल्या महिलांचे खात्यात शंभर टक्के पैसे जमा होणार असल्याचा दावा देखील सरकारकडून करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ;
1) आधार कार्ड
2) पॅन कार्ड
3) अर्जदार महिलांचा जन्म दाखला
4) रेशन कार्ड
5) बँक पासबुक
6) ई-मेल आयडी
7) फोन नंबर.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्व महिलांना वरील कागदपत्रे लागणार आहेत. तसेच अर्ज करताना आता काही नवीन बदल आलेले आहेत. या बदलानुसार अर्ज हा इंग्रजी मधून करावा असा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मागील अर्ज इंग्रजीमध्ये नसल्यामुळे काही चे रिझल्ट करण्यात आले आहेत तर अनेक महिलांचे फॉर्म सक्सेसफुल देखील झालेले आहेत.
फक्त याच महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता येथे क्लिक करा
तसेच अनेक जिल्ह्यातील लाभार्थी झालेल्या महिलांचे याद्या देखील अधिकृत पोर्टलवर जाहीर करण्यात आले आहेत. तसेच ज्या महिलांनी ऍप वर अर्ज केला आहे .त्यांना त्यांचे अर्जाची स्थिती सरकारी एप्लीकेशन वर दिसणार आहे .आणि ज्या महिलांनी अधिकृत वेबसाईटवर अर्ज केला आहे त्यांना अधिकृत वेबसाईटवर अर्जाची स्थिती दिसणार आहे .त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज केला आहे त्या ठिकाणी अर्जाची स्थिती तपासा.