women Scheme :- महाराष्ट्र सरकारचा नवीन निर्णय! यामध्ये मुलींना आता 100% मफत शिक्षण मिळणार. व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटक (EWS) सामाजिक व शैक्षणिक दष्ट्या मागास प्रवर्ग(SEBC) याचबरोबर इतर मागास प्रवर्गातील (OBC) मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क मध्ये आता शंभर टक्के सवलत देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील मुलींना उच्च शिक्षणासाठी 0 रुपये लागणार आहेत. म्हणजेच मुलींना आता उच्च व तांत्रिक शिक्षण मोफत मिळणार आहे.
माझी लाडकी बहीण योजना ! आता घरी बसून करता येणार अर्ज , फक्त एका मिनिटात येथे क्लिक करा
नवीन शिक्षण धोरणानुसार व्यवसायिक शिक्षणातील मुलींची प्रमाण वाढवण्याचे दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाचे व्यापक संधी प्राप्त व्हावी तसेच महिलांना समक्षिकांना अंतर्गत आर्थिक पाठबळ मिळावा यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यापासून राज्यातील मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहत होत्या. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी उच्च शिक्षण मोफत देण्याची घोषणा केली आहे.
राज्याची शासकीय महाविद्यालयाचे शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालयात, व इतर सरासरी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या उपक्रमांमध्ये मान्यता प्राप्त व्यवसायिक अभ्यासक्रमात शासनाचे सक्षमक प्रधान्यमार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्रभूत प्रवेश प्रक्रिया द्वारे प्रवेश विद्यार्थी पैकी ज्या मुलींच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न आठ लाखा किंवा त्यापेक्षा कमी असेल अशा व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील मुलींना मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. women Scheme
पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरच्या दरात बदल! या सर्व राज्यांमध्ये मोठी घसरण, पहा नवीन दर
मुलींना मिळणार 100% सवलत :
या योजना अंतर्गत मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, कृषी ,पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग, व इतर मागास बहुजन कल्याण विभागीय विभागाकडून सध्या तीन देणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काचे 50% लाभ ऐवजी आता 100%लाभ देण्यात येणार आहे.
शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये 100% सवलत ही कुटुंबाची वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील मुलींना मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी नवीन प्रवेश तसेच पूर्वीपासून प्रवेश असलेल्या मुलींना मिळणार आहे.
5 thoughts on “मोठी बातमी ! मुलींना 100% शिक्षण मोफत अखेर शासन निर्णय GR आला”