मोठी बातमी ! मुलींना 100% शिक्षण मोफत अखेर शासन निर्णय GR आला
women Scheme :- महाराष्ट्र सरकारचा नवीन निर्णय! यामध्ये मुलींना आता 100% मफत शिक्षण मिळणार. व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटक (EWS) सामाजिक व शैक्षणिक दष्ट्या मागास प्रवर्ग(SEBC) याचबरोबर इतर मागास प्रवर्गातील (OBC) मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क मध्ये आता शंभर टक्के सवलत देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील मुलींना उच्च शिक्षणासाठी 0 … Read more