Weather update Maharashtra : गर्मी पासून त्रास झाल्या लोकांना आता दिलासा मिळणार आहे. याचबरोबर हवामान विभागाने अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. हवामान खात्याने काल या बाबतचा इशारा दिला होता मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून महाराष्ट्र अनेक भागात दोन दिवसापासून पावसाला सुरुवात झाली आहे.Weather update Maharashtra
लवकर करा हे काम, नाहीतर बंद होणार तुमचे आधार कार्ड ! उरले शेवटचे काही दिवस येथे क्लिक करा
महाराष्ट्राचा अनेक राज्यांमध्ये येणाऱ्या पाच दिवसात मुसळधार पाऊस ते अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. उत्तर भारतातील उष्णतेची लाट कायम आहे, हवामान खात्याने शनिवारी याबद्दलची माहिती दिली आहे येणाऱ्या पाच दिवस महाराष्ट्रात ,किनारपट्टी ,आणि उत्तर कर्नाटक भागात मुसळधार पाऊस होणार आहे. याचबरोबर मान्सून हा अनेक राज्यांमध्ये सक्रिय झाला आहे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
उष्णतेची लाट कायम राहणार आहे :-
मात्र उत्तर प्रदेश उष्णतेची लाट कायम राहणार आहे. याचबरोबर हरियाणा, दिल्ली ,दक्षिण उत्तर प्रदेश ,आग्नेय राजस्थान ,मध्य प्रदेश ,बिहार या राज्यामध्ये उष्णतेची लाट राहणार आहे. यानंतर किनारपट्टीतील कर्नाटक कोकण गोवा तामिळनाडू बंडुचेरी कराईकर ओडिषा या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.
प्रधानमंत्रीच्या शपथविधी आधीच LPG गॅस सिलेंडरच्या दारात मोठी घसरण! जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन किमती
निवृत्ती मानसून काल महाराष्ट्र , दक्षिण छत्तीसगड आणि उडीसा या भागांमध्ये सक्रिय झाला आहे. यानंतर येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून मुंबई तेलंगणा आणि उर्वरित महाराष्ट्र मध्ये दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
पुढील पाच दिवस सतत पाऊस :
पुढील पाच दिवस अरुणाचल प्रदेश ,आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर ,मिझोरम, त्रिपुरा ,पश्चिम बंगाल, सिक्कीम, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र ,मराठवाडा ,कर्नाटक ,केरळ, लक्षद्वीप ,आंध्र प्रदेश, या ठिकाणी पडणार आहे . याचबरोबर इतर राज्यांमध्ये देखील पुढील पाच दिवस पावसाचा रेटा राहणार आहे.
उत्तर भारतातील डोंगराळ भागात 9 जून रोजी जम्मू-काश्मीर , हिमाचल प्रदेश, उत्तराखंड ,भागामध्ये मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.