12 जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज! कोकण आणि मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट
Weather Update:- गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. परंतु जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये अनेक भागात पावसाची विश्रांती पाहायला मिळाली होती. परंतु महिन्याच्या शेवटी चांगलाच पाऊस पडत असलेले चित्र पाहायला मिळत आहे. मोठी बातमी! लाडक्या बहीण योजने साठी पात्र महिलांच्या खात्यावर 1500 नाही तर होणार 3,000 हजार रुपये जमा मात्र आता गेल्या … Read more