शेती कामाला आले वेग , या तारखेला राज्यात मान्सूनचे होणार आगमन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather update : राज्यातील शेतकरी माणसाची आतुरतेने वाट बघत आहे. अनेक भागांमध्ये पाण्यासंदर्भात बिकट परिस्थिती निर्माण झालेली दिसून येत आहे. व या कारणामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आले आहेत, पण आता भारतीय हवामान विभागाने मान्सून बद्दल एक मोठी बातमी दिली आहे पहा काय आहे ही बातमी.Weather update

महाराष्ट्रात घुंगवत आहे मोठ्या संकट ; मुसलदार पावसासोबत.. IMD कडून अलर्ट संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा

हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सून दाखल होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे माणसाच्या प्रवेशाने वेग घेतलेला दिसून येत आहे. ज्यामुळे पुढील पाच दिवसांमध्ये मान्सूनचे केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता आहे.

5 दिवसात होणार मान्सूनचे आगमन :-

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या पाच दिवसांमध्ये केरळ राज्यात मान्सून दाखल होणार आहे. मान्सून ने आपल्या प्रवासाचा वेग अधिक तेच केला आहे व त्याचे संकेत देखील दिसत आहेत गेल्या दोन ते तीन दिवसापासून वाऱ्यास गारवा दिसून येत आहे. याआधी 19 मे ला मान्सून अंदमान निकोबार बेटा सह भारताच्या वेशीवर येऊन ठेपला आहे. असे हाऊ मनी वाघाने जाहीर केले आहे. हवामान विभागाने मे महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये मान्सूनचा पाऊल केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे. या कारणामुळे येणाऱ्या पाच दिवसांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता दिसून येत आहे.

तुमच्याकडे शिधापत्रिका असेल तर, तुम्हाला या आठ सरकार योजनेचा मिळणार लाभ सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

या तारखेला दाखल होणार महाराष्ट्रात मान्सून :-

प्रत्येक वर्षी प्रमाणे एक जूनला केरळमध्ये मान्सून दाखल होतो. यावर्षी मान्सूनच्या वेगाने प्रवासासाठी एक वेगळी परिस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे काही दिवस आधीच माणसं केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे वेळ आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. असा अंदाजी हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. 10 ते 12 जून दरम्यान मुंबईत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.

अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!