Weather Update: सूर्याच्या दप्त लहरी जमिनीवर पडत आहेत. व जमीन क्रम होत आहे अशामध्ये वैशाख वनवा भडकवाड आहे. कुणाचा चटका वाढल्याने जमीन होरपळून निघत आहे. व आता राज्यामध्ये काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस सुद्धा कोसळत आहे. आज राज्य मध्ये अनेक ठिकाणी उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागणी वर्तवला आहे.
कुठे किती तापमान आहे हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
काल बुधवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये हरियाणातील शिरसा येथे देशातील हंगामातील उच्चकीय असा 47.8 अंश सेल्सियस तापमान नोंद केली आहे. तर महाराष्ट्र मध्ये जळगाव येथे राज्यातील यंदाच्या हंगामातील उच्चकीय 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याची पहिला मिळत आहे.
अकोल्यामध्ये 44 अंश तापमानाचे नोंद झालेली आहे. याच उन्हामुळे लोकांना मोठ्या उष्णतेचा सामना करावा लागत आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये उष्ण लाटेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. वायू राजस्थान परिसरावरील चक्रकार वायांपासून मध्य प्रदेश मध्य महाराष्ट्र ते उत्तर कर्नाटक पर्यंत कमी हवेचा दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे दक्षिण खेळ आणि परिसरावर चक्रकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झालेली आहे.
शेतकऱ्याचा खर्च वाढणार..! खरीप हंगामाच्या तोंडावर सोयाबीन बियाण्याच्या किमतीत मोठी वाढ, पहा सोयाबीन बियाण्याचे नवीन दर
सकाळपासून असलेला तापदायक उनानंतर दुपारी काळ्याकुट ढगांची दाट होत मेघर्जन आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा विदर्भ तुरळ ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
या जिल्ह्यांमध्ये उष्ण लाटेचा इशारा
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार धुळे नंदुरबार जळगाव नाशिक पुणे अकोला या जिल्ह्यामध्ये उष्ण लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. Weather Update
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी 13000 रुपये अनुदान जमा, येथून यादीत तुमचे नाव तपासा
या जिल्ह्यामध्ये वादळी पावसाचा इशारा
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग लातूर हिंगोली नांदेड परभणी बुलढाणा अमरावती वाशिम यवतमाळ या जिल्ह्यामध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे व या भागाचे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे देखील आवाहन करण्यात आलेले आहे.
3 thoughts on “सूर्यदेव तापले …! जमीन होरपळली, उणाचा टेंपरेचर सर्वाधिक वाढले”