शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी !सरसकट वीज बिल माफ यादी पाहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Total Electricity Bill Waived :- आगामी विधानसभा निवडणुकीचे पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जन सन्मान यात्रा आज पासून सुरू झालेली आहे. दरम्यान आयोजित सभेत बोलताना अजित पवार यांनी शेतकऱ्यांना थकीत असलेले वीज बिल भरू नका ,कनेक्शन कापण्यासाठी वायरमन आला तर त्यांना सांगा अजित दादांनी सांगितले असे फर्मान सोडले आहे.Total electricity bill waived

सरसकट विज बिल माफ यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची योजना सुरू करण्यात आली. माक चं बिल देखील माफ केलं आणि पुढचे वीज मोफत येणार आहे. त्यामुळे कनेक्शन कापण्यासाठी वायरमेन आला तर वीज बिल भरू नका त्याला माझं नाव सांगा असं विधान मुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आहे.

अजित पवार म्हणाले माझ्यासाठी जनता हीच देव आहे आणि तुमचं पाठबळ हीच खरी शक्ती आहे. आम्ही महिलांसाठी, युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या योजना आणल्या. जनतेची सेवा करणे हाच आमचा धर्म आहे. आम्ही राजे नाही तर आम्ही जनसेवक आहोत.

माझी लाडकी बहीण योजना पात्र यादी जाहीर

राज्यात महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केल्यानंतर विरोधकांनी लाडक्या भावाला काहीच मिळाला नाही अशी ओरड सुरू केली. मात्र ,आम्ही लाडक्या भावासाठी योजना सुरू केली आहे.

सोलर पंप योजना

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना यापुढे कृषी वीज बिल भरावे लागणार नाही. एवढ्यात नाही तर आतापर्यंत थकबाकीची बिले भरण्याची गरज नाही. राज्य सरकारच्या स्वर पंप योजनेमुळे यापुढे शेतकऱ्यांना विजसाठी अवलंबून राहावे लागणार नाही.

सौर ऊर्जेच्या माध्यमातून एकही पैसे न भरता शेतकऱ्यांना सौर पंपाचा वापर करून आता शेतीला पाणी देता येईल, याचा फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!