ठिपक सिंचन योजना वर मिळवा 80% अनुदानावर ! शेतकऱ्यांनी असं करा अर्ज फक्त 5 मिनिटांमध्ये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Thibak Sinchan Yojana 2024: महाराष्ट्र सरकार द्वारे महाडीबीटी पोर्टल पात्र शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजना आणि अनुदानाची वितरण करण्यासाठी बनवलेले एक महत्त्वपूर्ण ऑनलाईन मंच आहे. महाडीबीटी शेतकरी योजना या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे.

ठीपक सिंचन योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

व तसेच शेतकऱ्यांसाठी शेतीमध्ये लागणारे विविध साधनसामग्री खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना लागणारा खर्च कमी व्हावा यासाठी. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 80 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते.

केंद्र शासन असो किंवा महाराष्ट्र शासन हे शेतकऱ्यांसाठी नेहमी नवीन नवीन योजना आणत असते. अशीच एक नाविन्यपूर्ण व महत्त्वपूर्ण योजना शेतकरी योजना या योजनेअंतर्गत ठिपक सिंचन व तुषार सिंचन अनुदान 2024 ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन खरेदी करण्यासाठी शासनामार्फत 80 टक्के सबसिडी दिली जाणार आहे.Thibak Sinchan Yojana 2024

e-KYC last Date | या नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलेंडर 21 तारीख शेवट, काय आहे कारण जाणून घ्या

• ठिबक सिंचन योजना 2024 नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे;

१) सर्वप्रथम शेतकऱ्याकडे आधार कार्ड असले पाहिजे.
२) बँकेचे पासबुक
३) पॅन कार्ड
४) कास्ट सर्टिफिकेट (एसटी व एसी शेतकऱ्यांकरिता).
५) चालू वर्षाचा सातबारा.
६) आठ अ उतारा.
७) दीपक सिंचन किंवा तुषार सिंचन खरेदी केल्याचे बिल अर्जदाराची नोंदणी करत असताना ते जे आवश्यकता नाही अर्ज मंजूर झाल्यानंतर बिल आवश्यक आहे.
८) उत्पन्न प्रमाणपत्र.

ठिबक सिंचन योजना अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.

1) सर्वप्रथम MahaDBT Farmer Scheme या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
2) या योजनेचे होम पेज वरती आल्यानंतर .आपल्यासमोर नवीन अर्जदार नोंदणी व अर्जदार लॉगिन असे दोन पर्याय दिसतील.
3) जर आपण या योजनेअंतर्गत अगोदर नोंदणी केली असेल तर .वापर करता आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करू शकता. अन्यथा नवीन अर्जदार नोंदणी पर्यावरण जाऊन नोंदणी करून घ्या.
4) नोंदणी करत असताना अर्जदाराचे नाव टाकून घ्यावे नाव हे आधार कार्ड नुसार टाकावे.
5) त्यानंतर वापर करता आयडी टाका व तुम्हाला वाटेल तसं पासवर्ड टाकून .चालू मोबाईल नंबर टाकून वरती क्लिक करून ओटीपी पडताळून घ्या व नोंदणी करून घ्या.

मोजक्याच बहिणीच्या खात्यात पैसे का गेले ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीले स्पष्टीकरण


6) अर्जदार नोंदणी झाल्यानंतर लॉगिन करून घ्यावे. लॉगिन केल्यानंतर आधार प्रामाणिकरण करून घ्यावे .त्यामध्ये आधार कार्ड क्रमांक टाकून आधारला लिंक असलेले मोबाईल वरती आलेला ओटीपी टाकून आधार व्हेरिफिकेशन करून घ्यावे.
7) आधार वेरिफिकेशन झाल्यानंतर परत अर्जदार लॉगिन करून घ्यावी. लॉगिन केल्यानंतर आपल्यासमोर महाडीबीटी चे मुख्य प्रश्न दिसेल त्यामध्ये वैयक्तिक तपशील या पर्यायाला क्लिक करून. विचारले गेले सर्व माहिती व्यवस्थित रित्या टाकून घ्यावी.
8) वैयक्तिक तपशील यामध्ये अर्जदाराची वर्गवारी व्यवस्थितरित्या टाकावी व जात प्रमाणपत्र असेल तर होय करावे किंवा नाही करावे त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न टाकावे अर्जदारास किंवा शेतकऱ्यास कोणते अपंग असेल तर अपंगाचा प्रकार निवडून घ्यावा.
9) त्यानंतर अर्जदाराची बँक खाते क्रमांक व आयएफसी कोड प्रविष्ट करावा. जर आपले खाते जनधन असेल तर एस करावे. अन्यथा नाही या बटणावर क्लिक करून जतन करून घ्यावे. आपला फॉर्म सबमिट करून घ्यावे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!