सर्वसामान्यांना दिलासा..! पेट्रोल डिझेलच्या किमतीत घसरण, जाणून घ्या नवीन किंमत
Petrol Diesel Price Today: नमस्कार मित्रांनो, देशात आज पेट्रोल डिझेलचे दर जाहीर झाले आहेत. कच्च्या तेलाच्या नवीन दरात सातत्याने बदल होत आहेत, तर देशांतर्गत पातळीवर देशातील विविध राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात काही टक्के बदल दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर, आज ब्रेंट कच्च्या तेलाचा दर -0.25 टक्क्यांनी घसरून $82.53 वर आला आहे, तर WII कच्च्या तेलाचा … Read more