SBI Bank News : देशातील सर्वात मोठे सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. SBI मी वेगवेगळे कालावधीसाठी त्यांच्या मार्जिनल कॉस्ट ऑफ रीडिंग रेट (MCLR) मध्ये 10 बेस पॉईंट ची वाट जाहीर केली. नवीन दर आज गुरुवार 15 ऑगस्ट 2024 पासून लागू झाले आहेत. SBI ने MCLR मध्ये वाढ करण्याचा सलग तिसरा महिना आहे.
SBI बँक देणार 10 लाख रुपये पर्यंत बिन व्याजी कर्ज फक्त 5 मिनिटांमध्ये असा करा अर्ज
तीन वर्षाच्या कालावधीसाठी एसबीआय चा नवीन एमसीएलआर आता नऊ टक्के वरून 9.10% झाला आहे. तर तो रातो रात एमसीएलआर 8.10% वरून 8.20% झाला आहे.SBI Bank News
•ओव्हर नाईट – 8.10% वरून 8.20% पर्यंत वाढ आहे.
- एक महिना: 8.35% वरून 8.45% पर्यंत वाढले.
- तीन महिने: 8.45% ते 8.50% वाढले.
- सहा महिने: 8.75% ते 8.85% झाले.
- एक वर्ष: 8.85% ते 8.95%.
- दोन वर्ष: 8.95% वरून 9.05% पर्यंत वाढले.
- तीन वर्ष: 9.00% ते 9.10% पर्यंत आहे.
PSU बँकेने जून 2024 पासून काय विशिष्ट कालावधीत. MCLR मध्ये तीस बेसिस पॉईंट (bps) ने वाढ केली आहे. भारतीय रिझर्व बँकेने परवानगी दिलेले काही प्रकार शिवाय MCLR हा किमान व्याजदर आहे ज्याच्या खाली बँक कर्ज देऊ शकत नाही.
MCLR दर वाढल्याने ग्रह कर्ज, कार लोन शैक्षणिक कर्ज ,यासारखी कर्ज ग्राहकांसाठी महाग होतील. मागील बेस रेट सिस्टमच्या जागी कर्ज देण्याच्या दरासाठी बेंच मार्क म्हणून एप्रिल 2016 मध्ये. MCLR ला आरबीआय ने सादर केले होते. आता याचा फटका ग्राहकांना बसणार आहे. कर्जत बहुतेक रक्कम वाढले आहे.