Pradhanmantri Gharkul Yojana :- प्रधानमंत्री आवास योजना केंद्र पुरस्कृत योजना असून सन 1995- 96 पासून स्वातंत्र्य पणे राबवली जाते. ग्रामीण भागातील दारिद्र रेषेखाली कच्चे घर असलेल्या कुटुंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देणे हा योजनेचा उद्देश आहे.
प्रधानमंत्री घरकुल योजना यादी पाहणसाठी येथे क्लिक करा
लाभार्थ्याची निवड ग्रामपंचायत मार्फत केली जाते. ग्रामपंचायत मार्फत तयार केलेली कायम प्रत्यक्ष यादी ग्रामपंचायतच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाते. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असावा कायम प्रतीक्षा यादी त्याचे नाव असावे ,व घरकुल बांधकामासाठी स्वतःची जागा असावी ,असे सर्वसाधारण अटी आहेत. वरील अटीची पूर्तता करणाऱ्या व कायम प्रतीक्षा यादी समाविष्ट न झालेल्या कुटुंबाने ग्रामपंचायत व पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा:
सन 2002 मध्ये झालेल्या दारिद्र रेषेचे सर्वेनुसार सन 2007-8 ते सन 2014- 15 मध्ये लाभार्थी निवड करून घरकुलांचा लाभ देण्यात आला आहे.
माझी लाडकी बहीण योजनेत पात्र यादी जाहीर येथे क्लिक
सन 2011 च्या आर्थिक सामाजिक आणि जात संरक्षणासाठी माहितीच्या आधारे सन 2024 पासून पुढील वर्षासाठी लाभार्थ्याची निवड केली जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर तांत्रिक सहाय्य करण्यासाठी. राष्ट्रीय तांत्रिक साह्य संस्था गठित करण्यात येणार आहे.
घरकुल योजना व्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत 90 -95 दिवसाच्या आकुशल मजुरांचे स्वरूपात अर्थासहित दिले जाते. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना शौचालयासाठी स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करून दिला जातो.
प्रधानमंत्री घरकुल योजना यादी पाहणसाठी येथे क्लिक करा
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व अन्य ग्रामीण घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण गठित करण्यात आला आहे. कक्षाचे कार्यालय सिडको भवन ,पाचवा मजला ,सीबीडी बेलापूर नवी मुंबई येथे कार्यरत आहे. श्री संतोष कवडे संचालक व श्रीमती मंजिरी टाकले उपसंचालक. यांचे मार्फत ग्रामीण गृहनिर्माण योजनेचे अंमलबजावणी केली जाते.
1 thought on “गरिबांचे स्वप्न होणार पूर्ण ; प्रत्येकाला मिळणार घर ,शासनाचा नवीन जीआर”