Mukhymantri Teerth Darshan Yojana :- ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी! तुमच्या घरांमध्ये देखील साठ वर्षावरील नागरिक आहेत तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी‘ मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’सुरू केली आहे. नुकतीच या योजनेची घोषणा करण्यात आली आहे, या योजनेच माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना भारत पर मोफत दर्शन करता येणार आहेत.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अंतर्गत महाराष्ट्रातील साठ वर्षे वरील नागरिकांना मोफत तीर्थ यात्रा करता येणार आहे. या योजनेची गोष्ट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांनी नुकतीच केली आहे. जेणेकरून आता महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक मनसोक्त फिरू शकतात. चला तर पाहू या योजनेसाठी पात्रता काय आहे.
एकूण किती तीर्थक्षेत्र या योजनेअंतर्गत :-
मुख्यमंत्री दर्शन योजनेअंतर्गत भारतामधील एकूण 73 तीर्थस्थान व महाराष्ट्र मधील 66 तीर्थक्षेत्राचा या योजनेमध्ये समावेश आहे. आता ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेसाठी कोणती शुल्क द्यावे लागणार नाही, महाराष्ट्रात नव्हतं भारतामध्ये दर्शनासाठी तुम्ही फ्री मध्ये जाऊ शकता. Mukhymantri Teerth Darshan Yojana
*18 जुलैपासून गॅस सिलिंडरवर लागू होणार नवीन नियम, सर्वांसाठी हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे..
योजनेसाठी पात्रता :
- या योजनेसाठी महाराष्ट्रातील 60 वर्षे वय व त्यावरील जेष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकता.
- लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
- लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :-
- लाभार्थीच्या आधार कार्ड/मतदान कार्ड
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/रहिवाशी प्रमाणपत्र
- सक्षम अधिकारी यांनी दिलेले कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला
- वैद्यकीय प्रमाणपत्र
- पासवर्ड आकाराचा फोटो
- जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक
- योजनेचे अटी व शर्ती पालन करण्याबाबतचे हमीपत्र
अर्ज करण्याची पद्धत:
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या सेतू सुविधा केंद्र मध्ये ऑनलाईन प्रकारे अर्ज करता येणार आहे.
अर्ज केल्यानंतर प्रथम निवड यादी प्रकाशित होणार आहे. व त्यानंतर प्रतीक्षा यादी लावण्यात येणार आहे
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
2 thoughts on “ज्येष्ठ नागरिकांना आनंदाची बातमी! 60 वर्षे वरील नागरिकांना ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’असा करा अर्ज”