MSRTC Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे अंतर्गत विविध रिक्त जागांची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे अर्ज करण्याची अंतिम दिनांक 6 जून 2024 आहे.MSRTC Bharti 2024
भरतीची तपशील पुढील प्रमाणे असणार आहे :
एकूण रिक्त जागा :- 256
पदाचे नाव :- शिकाऊ उमेदवार
या पदांकरिता असणार आहे पद भरती :-
1 मोटर मेकॅनिक वाहन – 65 रिक्त पदे
2 डिझेल मेकॅनिकल -64 रिक्त पदे
3 शीट मेटल कामगार -28
4 वेल्डर -15
5 इलेक्ट्रिशन -80
6 टर्नर – 02
7 मेकॅनिकल ऑटोमोबाईल अभियंता -02
मुंबई रेल्वे मध्ये निघाली भरती, येथे क्लिक करून करा अर्ज
एकूण रिक्त जागा 256 या जागांकरिता एस टी महामंडळ मार्फत अर्ज मागविण्यात येत आहे इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपली संपूर्ण तपशील पाठवी.
शैक्षणिक पात्रता – या पदाकरिता दहावी ,आयटीआय, अभियांत्रिक पदवी, इत्यादी शिक्षण पात्रता पूर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 16 ते 33 वर्षे असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट
परीक्षा शुल्क : 500 रुपये , मागासवर्गीय – 250 रुपये
नोकरी ठिकाण -धुळे महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत -ऑफलाइन
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख : 6 जून 2014
अर्ज पाठवण्याचा पत्ता : विभागीय कार्यालय, राज्य परिवहन महामंडळ, धुळे
अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ :- www.msrtc.gov.in
भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी :– येथे क्लिक करा
1 thought on “MSRTC Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मार्फत विविध रिक्त जागांची भरती पगार 35,000 हजार रुपये”