Cotton crop : खरीप हंगाम सुरू होणार आहे आता याच परिस्थितीमध्ये मात्र कापसाच्या काही विशिष्ट वनाला मागणी वाढली आहे. काही जिल्ह्यांमध्ये फक्त एका विशिष्ट वाणाच्या कापसाच्या बियाणाला मागणी होत असल्याने सर्वत्र गोंधळात निर्माण झाला आहे. बिजोत्पादनावर झालेल्या परिणाम मुळे यंदा संबंधित कंपनीने गेल्या हंगामाची तुलनेने सुमारे एक लाखावर पाकिटांचा कमी पुरवठा केला आहे.Cotton crop
किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करा आणि ₹1 लाख 75 हजारांचे कर्ज मिळवा, पहा सविस्तर माहिती
कापसाच्या बियाणामध्ये काळाबाजार सुरू :
हंगामाच्या सुरुवातीला बियाणे उपलब्ध करून उडालेला गोंधळ शामलेला नाही. अशा परिस्थितीत काहीजण कापसाच्या बियाणे काळाबाजार करीत आहे वयाचा गैरफायदा उचलत आहे. या वाहनाचे पाकीट किमतीपेक्षा जास्त दराने विक्री केले जात आहेत व काही विक्रेत्यांनाही याचा फायदा होत आहे ही सर्व परिस्थिती कृषी खात्याच्या हाताबाहेर गेली आहे दररोज लागलेल्या रांगा व गोंधळाने कृषी खात्याची गोंधळून गेले आहे.