Majhi ladki bahin Yojana :- महाराष्ट्राचे सरकारने महिलांसाठी नुकतीच माजी लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे. महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील लाखो महिलांना मिळणार आहे, या योजनेचे फॉर्म प्रक्रिया सुरू असून महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
माझी लाडकी बहीण योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. आता लाडकी बहिणी होण्याची पैसे किती जमा होणार व कधी जमा होणार याबद्दलची एक मोठी बातमी समोर आली आहे.
या दिवशी होणार लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा :-
19 ऑगस्ट ज्या दिवशी रक्षाबंधन आहे, या दिवशी महाराष्ट्रातील दीड कोटी महिलांच्या खात्यावरती आता 1500 रुपये 3000 हजार रुपये जमा होणार आहे. मुख्यमंत्र्यांची बहीण योजनेची पहिल्या दोन महिन्याचे पैसे रक्षाबंधनच्या दिवशी महिलांचे खात्यावरती जमा होणार आहे. अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे, एकनाथ शिंदे यांनी रक्षाबंधन दिवशी महिलांना भेट म्हणून हे माझी लाडकी बहीण योजनेची दोन हप्ते महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे.Majhi ladki bahin Yojana
पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेमध्ये 5 लाख रुपये गुंतवा आणि मिळवा 10 लाख रुपये येथे क्लिक करा
माझी लाडकी बहीण योजनेमध्ये करण्यात आले मोठे बदल :-
लडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे, या योजनेचा फायदा घेण्यासाठी आता डोमासाईल सर्टिफिकेट ऐवजी आता जन्माचा दाखला किंवा मतदान कार्ड ओळखपत्र चालणार आहे. राज्य सरकारने हा की बहिणी योजनेतून पाच एकर जमिनीचे आठ देखील रद्द केली आहे. यात बरोबर अडीच लाखाचे उत्पन्नाची मर्यादा कायम राहणार आहे पण जमिनीची अट असणार नाही.
SBI मध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, हा फॉर्म भरा खात्यात जमा होतील 11,000 रुपये
या योजनेला अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा ही 60 वर्षाहून वर्षे होणार आता 65 वर्षे करण्यात आली आहे. अडीच लाख उत्पन्नाचा दाखला नसेल तर केशरी यांनी पिवळ्या रेशन कार्डचे आधारे या योजनेचा फॉर्म भरता येणार आहे. तसेच मुलगी महाराष्ट्रातील नसेल तर पतीच्या महाराष्ट्रातील पुराव्याचे आधारे महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
5 thoughts on “मोठी बातमी! लाडक्या बहीण योजने साठी पात्र महिलांच्या खात्यावर 1500 नाही तर होणार 3,000 हजार रुपये जमा”