Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणक करून तुम्हाला मिळतील भरघोस नफा. मित्रांनो तुम्ही देखील गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि चांगली योजना शोधत असाल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस एक खास योजना घेऊन आलेली आहे. आपण या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेण्याच्या प्रयत्न करणार आहोत. Post Office Scheme
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा
अखेर या शेतकऱ्यांची झाली कर्जमाफी
पोस्ट ऑफिस कडून अनेक सरकारी योजना चालवल्या जात आहेत. ज्या मुळे नागरिकांना काही काळानंतर चांगला नफा मिळतो शेअर बाजार किंवा इतर ठिकाणच्या तुलनेत पोस्ट ऑफिस योजनेमध्ये धोका नसतो. जर तुम्हालाही कोणतीही जोखीम न घेता पैसे कमवायचे असतील तर पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला दुप्पट परतावा मिळणार आहे.
किसान विकास पत्र योजना
पोस्ट ऑफिस अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या किसान विकास पत्र योजना ही पोस्ट ऑफिस ची लोकप्रिय योजना बनत चाललेली आहे. या योजनेअंतर्गत भरघोस नफा मिळतो या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास काही महिन्यांमध्येच तुम्हाला दुप्पट नफा मिळणार आहे. तुम्ही 100 च्या पटीत किमान हजार रुपये गुंतवणूक करू शकता.
आजपासून गॅस सिलेंडरच्या दरात मोठे बदल नवीन दर जाणून घेण्यासाठी ते क्लिक करा
तुम्हाला हवे तितके पैसे या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. किसान विकास पत्र योजनेअंतर्गत एक आणि दुहेरी दोन्ही खाते उघडता येणार आहेत. दहा वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलाची नावे खाते उघडता येणार आहे. तसेच एखादी व्यक्ती किती खाते उघडू शकते याला मर्यादा नाही दोन तीन चार तुम्ही किसान विकास पत्र योजनेअंतर्गत तुम्हाला हवी तेवढी खाती उघडू शकणार आहात.
या योजनेमध्ये मिळणार इतके व्याज
पोस्ट ऑफिस अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या या योजनेमध्ये तुम्हाला तीमाही आधारावर ठरवला जातो. पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये सध्या 7.5 टक्के व्याज दिले जाते हे व्याज वार्षिक आजारावर दिले जाते या योजनेत चांगले व्याजदर मिळत असल्याने ही योजना नागरिकांसाठी फायदेशीर ठरत आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
पाच लाख रुपये गुंतून मिळवा दहा लाख रुपये
तुम्हाला जर या योजनेमध्ये गुंतवणूक करत असेल तर तुम्ही चांगला नफा मिळू शकतात. समजा तुम्ही या योजनेमध्ये पाच लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला म्युच्युरिटी पर्यंत 115 महिने या योजनेत पैसे ठेवावे लागणार आहेत.
तसेच 7.5% व्याजदरच्या आधारे पाच लाख रुपये मिळणार आहेत. त्यामुळे या योजनेमध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. ज्या नागरिकांची पैशाची गुंतवणूक करायची आहे. त्यांनी पोस्ट ऑफिस योजनेमध्ये गुंतवणूक करावी कारण या योजनेत मिळणारा परतावा चांगलाच असणार आहे. तसेच यामध्ये गुंतवणूक केल्यास कोणत्याही प्रकारचा धोका तुम्हाला नाही त्यामुळे या योजनेत कमी काळात अधिक फायदा मिळतो.
1 thought on “पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेमध्ये 5 लाख रुपये गुंतवा आणि मिळवा 10 लाख रुपये”