Maharashtra Weather Today महाराष्ट्रातील जनता मान्सूनचा आतुरतेने वाट पाहत होती, म्हणजेच मान्सूनची वाट पाहत होती मान्सून आता कोकण किनारपट्टीवर येऊन पोहोचला आहे. तू आता हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी पुढील 24 घंटे महाराष्ट्र मध्ये व महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये विजाच्या कडकडासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.Maharashtra Weather Today
हे सोयाबीनचे वाण आहे सर्वात जास्त उत्पन्न देणारे ! एकरी 20 क्विंटल उत्पन्न येथे क्लिक करून पहा
तर कोकणातल्या अनेक भागांमध्ये मान्सून 6 जून रोजी सक्रिय झाला आहे. व आज 7 जून रोजी महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये सकाळपासून पाऊस सुरू आहे याचबरोबर महाराष्ट्रात अनेक भागात हवामान विभागाने अलर्ट दिले आहे. मान्सून महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पुढचे काही तासांसाठी हवामान विभागाने धोक्याचा असल्याचा इशारा दिला आहे.
पालघर ,सिंधुदुर्ग ,जळगाव ,सांगली ,सोलापूर ,नांदेड ,आणि मुंबईच्या काही भागांमध्ये पुढचे काही तास विजेच्या कडकडासह पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामाना विभागाने दिले आहे. व महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये पावसासोबतच वारे 30 ते 40 किमी प्रति तासाने वाहतील असा अंदाज एमआयडीकडून सांगण्यात आला आहे.
या यादीत ज्यांचे नाव आहे त्यांनाच 1 वर्षासाठी मोफत रेशन मिळेल, यादीत तुमचे नाव तपासा
पुढचे चार ते पाच तास नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आव्हान हवामान खात्याने दिले आहे. कारण सात जून रोजी महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असून आज सकाळपासून महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस हलके प्रमाणात सुरू आहे. परंतु पाऊस जरी हलक्या प्रमाणात असला तर विजाच्या कडकडासह पाऊस बरसत आहे. जेणेकरून जे नागरिक घराबाहेर पडत आहे त्यांनी सतर्कता बाळगावी व पाऊस सुरू असताना झाडाखाली न थांबता सुरक्षित ठिकाणी थांबावे असे आव्हान हवामान खात्याकडून नागरिकांसाठी करण्यात आले आहे.
हवामान खात्याचे माहितीनुसार मान्सून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, विजयनगर, आणि नंतर बंगालच्या खाडीमार्गे महाराष्ट्रात दाखल झाला आहे. यात बरोबर सात जून रोजी मान्सून ने मुंबई प्रवेश केला आहे व 10 जून पर्यंत मान्सून राज्यभरामध्ये सक्रिय होणार आहे असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली , पी एम किसान योजनेचा 17 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर
महाराष्ट्रात या उन्हाळ्यामध्ये तापमानाने उच्चंक गढला होता. कोकण मराठवाडा विदर्भात सह पश्चिम महाराष्ट्रातील तापमान 40 ते 45 डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते. याचबरोबर अनेक ठिकाणी पिण्याचे पाण्याची समस्या देखील निर्माण झाल्या होत्या त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य जनता पावसाची आतुरतेने वाट पाहत होती. त्यामुळे आता शेतकरी व सर्वसामान्यांना मान्सून दाखल झाल्याने आनंद निर्माण झाला आहे.
2 thoughts on “महाराष्ट्रात 24 तासा साठी धोक्याचा इशारा, अनेक भागांमध्ये विजेच्या गडगडासह मुसळधार पाऊस”