महाराष्ट्र राज्यातल्या तरुणांना सुवर्णसंधी; पाच लाख तरुणांना मिळू शकतो रोजगार मंत्रिमंडळ बैठकीत मोठी घोषणा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Logistics Policy 2024- राज्य मंत्रिमंडळ बुधवारी मान्यता दिली. या धोरणामुळे राज्य सुमारे पाच लाख इतकी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. त्यातून 30 हजार 573 कोटी उत्पन्न मिळेल अशी अपेक्षित आहे. Maharashtra Logistics Policy 2024

माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता मिळणार 3,000 हजार रुपये येथे क्लिक करा

हे धोरण पुढील 10 वर्षातील विकासाला समोर ठेवून तयार करण्यात आले आहे. या धोरण अंतर्गत राज्यात 2019 पर्यंत दहा हजार एक राहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहे.

या जिल्ह्यातील कर्जमाफी यादी जाहीर येथे क्लिक करून पहा

सहा कोटी 25 लाखांच्या खर्चास मान्यता.
अल्पसंख्यांक संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी एकूण 11 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या संस्थेच्या आस्थापनेवरील पदाची वेतन कार्यालयीन खर्च मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी प्रशिक्षणासाठी एकूण सहा कोटी 25 लाख रुपयांच्या खर्चाचा मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

नागपूर येथे नॅशनल हब;

नागपूर -वर्धा नॅशनल मेगा लॉजिस्टिक हब हे 1500 एकरावर उभारण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. छत्रपती संभाजीनगर जालना, ठाणे, भिवंडी ,रत्नागिरी ,सिंधुदुर्ग, पुणे ,पुरंदर व पालघर येथे वाढवणार. या पाच ठिकाणी प्रत्येक 500 एकर वर राज्य लॉजिस्टिक हब साठी 2500 कोटीची तरतूद करण्यात येईल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!