Maharashtra Agriculture Yojana: महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रथम लाभासाठी पात्र ठरलेल्या .परंतु आधार प्रामाणिकरण झालेल्या शेतकऱ्यांनी 7 सप्टेंबर पर्यंत आधार प्रामाणिकरण करून घ्यावे. असे राज्य सरकारच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा सरसकट कर्जमाफी राज्य सरकारचा मोठा निर्णय शेतकरी आनंदात
शेतकऱ्यांना 7 सप्टेंबर पर्यंत आधार प्रमाणे करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधार प्रामाणिकरण करण्यासाठी महा आयडी मार्फत लघु संदेश देण्यात आला आहे .तसेच या संदर्भात संबंधित सहकारी राष्ट्रीयकृत बँकांनी देखील शेतकऱ्यांना व्यक्तीस कळवण्याबाबत .जिल्हा व उप निबंधक कार्यालयाकडून सूचित करण्यात आले आहे.Maharashtra Agriculture Yojana
लाभासाठी पात्र ठरलेले आणि त्या अनुषंगाने विशिष्ट क्रमांक देण्यात आलेले, परंतु आधार प्रामाणिकरण झाले नाही, असे शेतकऱ्यांनी संबंधित बँक संपर्क साधून .आधार प्रामाणिकरण करून घ्यावे असे पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था प्रकाश जगताप यांनी कळविले आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची आज नवीन याद्या जाहीर येथे पहा !
आधार प्रामाणिकरण म्हणजे तरी काय ??
आधार प्रमाणीकरण एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजेच आपल्या बँक पासबुक ला आपले आधार लिंक असणे आवश्यक आहे. अन्यथा आपल्या बँकेत पैसे जमा होणार नाही. म्हणजेच आधार प्रमाणीकरण आधार लिंक करणे होय. जर आपले आधार ,आपले पासबुक लिंक असेल तरच पैसे मिळणार आहे असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. तर सर्व शेतकरी बांधवांनी आपले आधार आपल्या पासबुक शी लिंक करणे आवश्यक आहे. व करून घ्या. असे आव्हाने राज्य सरकारने केले आहे.