या शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर! लाभार्थी यादीत नाव पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan Waiver List | राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी अनेक अशा योजना राबवल्या जातात. महाविकास आघाडीच्या काळामध्ये अशीच एक योजना शेतकऱ्यांसाठी राबवली गेली होती. त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाख रुपये पर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले होते. ती म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्त योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपये पर्यंतची कर्जमाफी देण्यात आली होती. Loan Waiver List

या शासन निर्णयाचा अधिकृत जीआर पाहाण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच राज्यामध्ये जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि उद्भवलेल्या पूर परिस्थिती घेतलेली पीक कर्ज माफ करण्याकरिता शासनाच्या माध्यमातून 52 लाख 562 इतकी रक्कम वितरित करण्यात मान्यता दिली आहे. Loan Waiver List

सदर योजनेच्या अंतर्गत सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक 5 पत्रनव्य रु 379 .99 निधी वितिरित करण्यासाठी प्रस्ताव सादर केलेला आहे. त्यानुसार सदर योजनेसाठी सन 2023 24 साठी सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणी द्वारे 379.99 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचारधन होता. यामुळे या शेतकऱ्यांचे आता कर्ज माफ करण्यात आलेले आहे.

सदर योजनेसाठी सण 2023-24 साठी सन 2023 जैवयादशहामध्ये पुरावाणी मागणी द्वारे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्यासाठी 379 .99 बाकी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. वित्त विभागाच्या दिनांक 05.02. 2024 रोजी परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी 70 टक्के म्हणजे 265.99 लाख रुपये निधी राज्यामध्ये जुलै 2019 चे ऑगस्ट 2019 कॉलम मध्ये अतिवृष्टी उद्भवलेले पूर परिस्थितीत झालेल्या बाधित शेतपिकांचे कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य 33 अर्थसहाय्या लेखाशीर्ष अंतर्गत वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!