Government Scheme:- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी अधिक उत्पादन देणाऱ्या हवामान बदलाचे अनुकूल .आणि जैविक दृष्ट्या प्रबळ असलेल्या 61 पिकांचे 109 वाण देशाला समर्पित केले आहे. दिल्लीच्या पुसा परिसरातील आयसीएआर चे तीन प्रयोगी शेतीमधून वान जारी करत मोदींनी कृषी शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांसी संवाद साधला.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 5000 हजार रुपये जमा येथे क्लिक करा
• यावेळी मोदींनी नवीन वाननाचे महत्त्व अधोरेखित केले.
तर शेतकऱ्यांनी सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नाचे कौतुक केले. यावेळी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्याही उपस्थित होती. मोदींनी शेतकऱ्यांसोबत चर्चा करताना ,कृषी क्षेत्रात मूल्य संवर्धनावर भर देण्याची गरज व्यक्त केली. तसेच आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक आहे. नवीन वाणामुळे शेतकऱ्यांची उत्पन्न उत्पादन वाढेल आणि खर्च कमी येईल. असे चव्हाण म्हणाले भारतीय कृषी संशोधन संस्थेने आय सी आर ही वान विकसित केली आहे.Government Scheme
यामध्ये बाजरी, नाचणी ,ज्वारी ,मका, गहू, थोर ,हरभरा, मसूर ,वाटाणा, फळे ,भाजीपाला, कंद मुळे, मसाले ,औषधी वनस्पती यांचा समावेश आहे .तृणधान्याचे 23 वाहन आहेत तर तांदळाचे 9 वाण आहेत. तेलबियांची सात ,उसाचे सात, कापसाचे पाच, नवे वाहन आहेत .हे वाण अधिक उत्पादन देतात त्यांना पाणी कमी लागते. ते हवामान बदलां नु रूप आहेत.
माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावरती पैसे जमा येथे क्लिक करा
यामुळे आता शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी भर पडणार आहे .उत्पन्न वाढीस हे वाण उपयुक्त ठरले त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक स्थिती सुधारेल. हे वाण अधिक उत्पादन घेताना त्यांना पाणी कमी लागते हवामान बदलाचे अनुकूल आणि जैविक दृष्टीने प्रबळ आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी सांगितले आहे.
हे वान खूप महत्त्वाचे आहे जे थे कमी पाऊस पडतो. त्यांच्यासाठी तर हे वाहन आवश्यक आहे. सर्व बांधवांनी हे वाण आपल्या शेतामध्ये लावणे त्याला खूप फायदा होनार आहे. असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
1 thought on “Government Scheme | प्रधानमंत्री मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी सुरु केली अजून एक मोठी योजना ! होणार मोठा फायदा”