Gold Price Today | सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सोनेरी संधी निर्माण झाली आहे. तुम्ही आता सोने खरेदी करण्याबाबत अजिबात उशीर करू नका कारण अशा ऑफर पुन्हा येणार नाहीत. सोने त्याच्या उच्च दरापेक्षा कमी अतिशय स्वस्त दरामध्ये विकले जात आहे. ती एक सोनेरी संधी निर्माण झाली आहे. काही दिवसांपासून सोन्याच्या दरा मध्ये सातत्याने घसरण होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळत आहे. जर तुम्ही ही संधी नाकारली तर पश्चाताप कराल. Gold Price Today
दर जाणून घेण्यासाठी ईथे क्लिक करा
सराफ बाजारामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 72 हजार 160 रुपये इतका आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 66150 रुपये इतका आहे. त्यानुसा सोन्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जर तुम्ही खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी संधी निर्माण झाली आहे. व तुम्ही तुमचे मोठ्या प्रमाणामध्ये बजेट वाचू शकता.
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा ; शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी पाच हजार रुपये जमा होणार
चांदीचे नवीन दर जाणून घ्या
जर तुम्ही चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चांदी तुमची चांदी चांदी करणार आहे. अजिबात उशीर करू नका कारण अशी संधी वारंवार येत नाहीत. बाजारांमध्ये 999 शुद्धतेची चांदी 85 हजार दोनशे रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे. हीच सोनेरी ऑफर आहे. त्यामुळे चांदी खरेदी करण्यासाठी उशीर करू नका नाहीतर पश्चाताप कराल.